हवामान विभागाचा अंदाज , मान्सूनने केरळ, तमिळनाडूपर्यंत मारील मजल , दोन दिवसांमध्ये कर्नाटकात पोचणार

मान्सूनने ने मध्य अरबी समुद्र, दक्षिण अरबी समुद्र केरळचा बहुतांश भाग संपूर्ण लक्षद्वीप बेट, मनारचा काही भाग तसेच कोमोरिनचा भाग व्यापला आहे. सहा दिवसापूर्वी थपकलेल्या मान्सून ने पुन्हा प्रगती केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून गुरुवारी केरळ मध्ये दाखल झाल्याचे सांगितले आहे. सहा दिवस एका जागेवर असलेला मान्सून ने देशात प्रवेश केला आहे. भारतीय हवामान […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 1275 2300 6500 4400 श्रीरामपूर — क्विंटल 29 4000 7000 5500 भुसावळ — क्विंटल 4 5000 5000 5000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 1932 10000 15000 12500 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 120 4000 5000 […]
कापसावर होणाऱ्या घातक गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करा ‘या’ उपाययोजना.

कापूस उत्पादक अनेक वर्षापासून गुलाबी बोंड अळीमुळे चिंतेत आहेत. कापूस उत्पादनात या गुलाबी बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात घट होते.. कापसाची उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून लागवड करण्यात येत असते. ही लागवड दोन पद्धतीने केली जाते . ती म्हणजे एक बागायतीत आणि कोरडवाहू जमिनीमध्ये . बागायतीत लागवड ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली […]
ट्रॅक्टर विकणे आहे.

1. मॉडेल : मिस्तुबिशी 18hp.. 2. वर्ष : जानेवारी 2012(आर.सी.उपलब्ध 1st ऑनर) 3. ट्रॅक्टर सोबत : 200 लिटर फवारणी ब्लोअर.(जॉइंट,इटालियन नोझल,पिष्टन पंप)
मोदी सरकारचा मोठा निर्णय, कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावात वाढ, जाणून घ्या किती झालीय वाढ..

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक असून सोयाबीनला हमीभाव 300 रुपयाने वाढवून प्रतिक्विंटल 4600 करण्यात आलेला आहे. तुरीला हमीभाव चारशे रुपयांनी वाढून सात हजार रुपये करण्यात आलेला आहे . मोदी सरकारने 2023 – 24 च्या खरीप हंगामासाठी कापसाच्या आधारभूत किमतीत 640 रुपयांची वाढ दिली आहे. 805 रुपयांची सर्वाधिक […]
शेती नाही,तर कृषी क्षेत्रातील या नोकऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती, जाणून घ्या..

प्रत्येक व्यक्तीला चांगल्या पैशाची व नोकरीची गरज भासत असते. परंतु शेती करणारे लोक हे दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतात . आज तुम्हाला आम्ही करिअर विषयी शेती क्षेत्राशी निगडित पर्याय कोणते उपलब्ध आहेत ते आज सांगणार आहोत . या पद्धतीने करिअर केल्याने चांगल्या नोकरीच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील.पाहुयात करिअर कोणत्या संधी आहेत . यामध्ये कृषी अभियंता प्रथम […]