शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! डाळिंबाचे दर कडाडले; नवी मुंबईत असे आहेत दर…

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार मध्ये डाळिंबासह सफरचंद, कोथिंबीर, पपई, करवंदाचा, पावसाळी हंगाम सुरू झालेला आहे. डाळिंब उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना जूनमध्ये पाऊस झाल्यानंतर जुलैमध्ये डाळिंबाचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता असते. सध्या बाजारात फक्त डाळिंबाच्या दोन ते तीन गाड्या दाखल होत असून डाळिंबाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. घाऊक बाजारामध्ये 120 ते […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : डाळींब औरंगाबाद — क्विंटल 20 1400 6000 3950 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 211 8000 15000 11500 राहता — क्विंटल 265 1000 26000 4500 सांगोला भगवा क्विंटल 389 3500 13100 8000 शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 28 5000 12500 8750 […]
शेतकरी सुखावला, लसणाची प्रति किलो दोनशे रूपयांकडे वाटचाल …

काही दिवसापूर्वी लसणाचा दर प्रति किलो 90 रुपये 120 रुपये होता. परंतु आता मात्र 110 ते 150 रुपयांवर त्याची किंमत गेली असून पुढील काळामध्ये लसणाचा दर हा 200 रुपये पार करून जाईल अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे . त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जानेवारी, फेब्रुवारी मध्ये नवीन लसूण येण्यास सुरुवात होते त्यामुळे नवीन लसूण बाजारात येताच […]
मेंढीपालकांसाठी खुशखबर ! मेंढीच्या अधिक पिल्ले देणाऱ्या जाती विकसित ..

लोकर उत्पादनासाठी मेंढीपालन लोक करत असतात .परंतु दरामध्ये सतत घट होत चालल्यामुळे मास उत्पादनाच्या दृष्टीने नव्या जातींची मागणी मेंढी पालक करत होते. त्यामुळे राजस्थान मधील केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्थेने अधिक मास आणि पिल्ले देणाऱ्या जातींचा विकास करण्यावर भर दिला. भारतातील मेंढी पालकांना संशोधनाचा आधार देण्याच्या उद्देशाने 1962 साली राजस्थान मधील अविकानगर येथे कृषी […]
पैसा नसल्यामुळे शिक्षण थांबतंय? आता सरकार देतंय या 5 स्कॉलरशीप, जाणून घ्या सविस्तर

अभ्यासामध्ये मुले हुशार असतील मार्कही चांगले असतील. परंतु पैसे नाहीत म्हणून उच्च शिक्षण घेता येत नाही अशी तुमची परिस्थिती असेल तर सरकारने पाच स्कॉलरशिप उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भारत सरकारच्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मुलं उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील. या शिष्यवृत्ती चा फायदा समाजामधील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे होऊ शकतो . तर पाहूया या स्कॉलरशिप […]
बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार, चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला.

बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार, चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला. हवामान खात्याचा अंदाजानुसार बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातच्या किनारपट्टीवर येत्या 24 तासात धडकणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केलेले आहे .या चक्रीवादळामुळे गुजरात व महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रशासन अलर्ट वर आहेत . हे चक्रीवादळ अतितीव्र होऊन गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला […]