मुरघास विकणे आहे.

▪️ आमच्याकडे उत्तम प्रतीचा मुरघास मिळेल. ▪️ गाईचे दूध १५ % ते २० % पर्यंत वाढते. ▪️ दुधातील फॅट वाढते. ▪️ दुधातील SNF योग्य लागतो. ▪️ जास्त ऊर्जा मिळते त्यामुळे जनावरांची तब्येत सुधारते. ▪️ जनावरास पचण्यास खूप चांगले आहे. ▪️ मुरघास चालू केल्यास पशुखाद्य वरील खर्च कमी होतो. ▪️ गर्भधारण क्षमता वाढण्यास मदत होते. ▪️ […]
सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी, खाद्यतेल होणार स्वस्त , सरकारने घेतला मोठा निर्णय.

देशातील सर्व सामान्य जनतेला एक आनंदाची बातमी मिळणार आहे .ती म्हणजे सरकारने रिफाइल सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावर आयत शुल्का मध्ये 17.5% वरून 12.5% केले आहे. या संदर्भामध्ये अर्थमंत्रालयाने गुरुवारी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. कच्च्या सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाची भारत रिफाइंड ऐवजी आयात करत असतो. असे असतानाही सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर आयात […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 18 3000 15000 9000 अहमदनगर — नग 200 20 20 20 औरंगाबाद — नग 6700 600 1000 800 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 78 3000 7000 5000 पाटन — नग 10500 8 10 9 खेड-चाकण — नग […]
दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांने असे केले वांगी लागवड नियोजन…

दीपक त्रिंबक नाठे यांना एकूण दहा एकर बागायत क्षेत्र आहे. त्यापैकी साडेतीन एकरामध्ये शेडनेट उभारणी केली असून त्यामध्ये मुख्य पीक म्हणून ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. मागील काही वर्षात दोन एकरावर ढोबळी मिरचीची लागवड केली असून दीड एकरात पीक पद्धतीचा अभ्यास करून भरताच्या वांगीची लागवड केली जाते. जी वांगी रंगाने जांभळी लांब असतात योग्य व्यवस्थापन […]
द्राक्ष बागेचे वाय अँगल विकणे आहे.

1. आमच्याकडे द्राक्ष बागेचे वाय अँगल उपलब्ध आहेत. 2. वाय अँगल चांगल्या क्वालिटीचे आहेत.
23 जूननंतर पावसाची शक्यता ,बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर, हवामान विभागाचा अंदाज.

गुजरातला धडकलेल्या बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे .या चक्रीवादळाचाच परिणाम म्हणून काही भागांमध्ये ऊन तर काही भागांमध्ये पावसाची स्थिती आहे. यामुळेच मान्सून पुन्हा एकदा लांबण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे .आता मान्सून 23 जून नंतर येईल अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. चक्रीवादळामुळे अधून मधून पावसाची हजेरी. सध्या राज्यामध्ये चक्रीवादळामुळे अधून मधून […]
कधी जमा होणार PM किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता?

14 वा हप्ता कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पीएम किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. अशी शक्यता वर्तवली आहे. मात्र अद्यापही कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही .ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कोणते कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही . अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्तता करून घ्यावी. असे आव्हान करण्यात आले […]