आजचे ताजे बाजारभाव
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 370 4000 8000 6000 श्रीरामपूर — क्विंटल 25 4000 6000 5500 सोलापूर हापूस नग 49 1200 2800 1600 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 120 4000 5000 4500 जळगाव लोकल क्विंटल 25 3000 5000 4000 नागपूर लोकल […]
बियाणे खरेदी करीत असताना, एकाच वाणाच्या मागे सर्व शेतकऱ्यांनी लागू नये,
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पावसाची प्रतीक्षा आहे .पाऊस अवघ्या काही दिवसांमध्ये पडेल अशा आशेने शेतकरी बी बियाणे खरेदीला सुरुवात करत आहे. मात्र बी बियाणी खरेदी करत असताना एकाच वाणामागे सर्व शेतकऱ्यांनी लागू नये. एकाच प्रकारचे वाण सर्व शेतकऱ्यांना मिळू शकत नाही .त्यामुळे विविध वाणांच्या प्रयोगाला प्राधान्य शेतकऱ्यांनी दिले पाहिजे ,असे कृषी तज्ञ यांनी आव्हान केले आहे. […]
शेतकऱ्याने बांधावर केलेली लागवड ठरली दुहेरी फायद्याची, उत्पन्न आणि संरक्षण पाहण्यासाठी लोकांची वर्दळ.
शेतीच्या बांधावर सहसा पेरणी करीत नाही. परंतु शेताच्या या मोकळ्या जागेवर वाशिम जिल्ह्यामधील इंझोरी येथील अजय ढोक या प्रयोगशील शेतकऱ्याने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या पैशातून बांधावर लिंबूची लागवड केली. अजय ढोक यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. लिंबू फळापासून उत्पन्न मिळण्याबरोबरच शेतीला नैसर्गिक काटेरी कुंपण मिळत आहे .प्राण्यांपासून संरक्षण होत आहे हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी […]
प्रशासनाचा निर्णय ! गुलटेकडी मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंद…
गुलटेकडी मधील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मध्ये तरकारी भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंद करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतलेला आहे. यामुळे याची चर्चा सर्वत्र सुरू आहे . मार्केट यार्ड मधील फळे भाजीपाला विभागातील गाळे शेतीमालाच्या ठोक व्यवसायासाठी दिले आहेत . गाळ्यावर आवक झालेल्या शेतमालाची दुबार विक्री करू नये असे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे . मार्केट […]
शिंदे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही .
मंत्रालयीन बैठकीमध्ये रेशन वाटपाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या नवीन घेतलेल्या निर्णयानुसार रेशन धारकांना रेशन आणण्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाहीये .कारण आता फिरते शिधावाटप वाहतुकीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप होणार आहे. शासन आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर राज्यात लवकरच रेशन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.ग्राहक संरक्षण व अन्न ,नागरी पुरवठा मंत्री […]
बिपरजॉय चक्रीवादळामुळे राजस्थानमधील नर्मदा कॅनॉल, धरण फुटले.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जालोर जिल्ह्यातील सांचोर मधील धरण फुटल्याने अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.सांचोर मधील धरण फुटल्यामुळे नर्मदा उपसा कालव्यातही पाणी वाढले त्यामुळे तेही फुटले. रात्री धरण फुटतात संपूर्ण शहर रिकामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पावसामुळे शहरांमध्ये नद्यांसारखे पाणी वाहत आहे. रविवारी सकाळी सिरोही, जालोर, बारमेर मध्ये पाऊस सुरूच […]