सोलापूरच्या शेतकऱ्यांने सुरू केली लाल केळींची शेती, पाहता-पाहता बदलले भविष्य, प्रेरणादायी कहाणी

केळी खाणे सर्वांनाच आवडत असते. केळी हे फळ वर्षभर मिळत असते. याची शेती देशात सर्व ठिकाणी केली जाते .परंतु आंध्रप्रदेश केळीचा सर्वात मोठा उत्पादक प्रदेश आहे .देशात उत्पादित होणाऱ्या 17.9% केळीचे उत्पादन हे आंध्र प्रदेशात होते. महाराष्ट्रातील शेतकरी देखील केळीचे उत्पादन घेत असतात. शिकलेले लोक शेतीतील मातीत जुळत आहेत. आज-काल चे युवक आधुनिक पद्धतीचा वापर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 648 2500 6500 4500 श्रीरामपूर — क्विंटल 34 4000 8000 6500 सोलापूर लोकल क्विंटल 184 1000 4500 3000 जळगाव लोकल क्विंटल 15 6000 7000 6500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 75 3000 7000 5000 नागपूर लोकल क्विंटल 100 2000 […]
महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी आनंदात, पेरणीच्या कामाला देखील येणार वेग…

आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आहे.तसेच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. . ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणात गारवा आहे. मागच्या पंधरा दिवसापासून पेरणी करून ठेवलेले शेतकरी पावसाची वाट पाहत होते . त्यांच्यासाठी खरंतर ही आनंदाची बातमी आहे .उन्हामुळे करपत असलेल्या रोपांना काही प्रमाणात आधार […]
कुट्टी मशीन विकने आहे.

1. आमच्याकडे चांगल्या क्वालिटीची कुट्टी मशीन उपलब्ध आहे. 2. मशीन १ वर्ष वापरलेली आहे.
ब्रेकिंग न्यूज ! आता 5 वी, 8 वी पास असाल तरच पुढच्या वर्गात प्रवेश; काय आहे नवीन नियम

शिक्षण हक्क कायद्याने नवीन पिढीचे प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सोपे केले मुलांनी परीक्षा द्यायच्या पण नापास करू नका असे या कायद्यात सांगितले होते. पण आता कायद्यात सुधारणा करण्यात आली असून दोन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना पास व्हावे लागणार आहे. पहिली ते नववी अशा सर्व वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा होते मात्र त्यांना नापास करता येत नाही […]
दूधाच्या दराबाबत राधाकृष्ण विखेपाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती; दर वाढणार?

दुधाबाबत दूध उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी राज्य सरकारकडून समिती नेमण्यात येईल अशी माहिती दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. समितीच्या शिफारसी नंतर स्वतंत्र बैठक घेऊन दुधाचे कमाल दर अंतिम करण्यात येईल असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले दूध दर प्रकल्प संदर्भात राज्यातील प्रमुख खाजगी व पशुखाद्य उत्पादक आणि सहकारी दूध […]