शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन ! आता टोमॅटोचे भाव 120 रुपये किलोवर

शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन!आता टोमॅटोचे भाव 120 रुपये किलोवर

सध्या सर्वच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत टोमॅटो बरोबरच काही भाज्यांचे देखील दर झपाट्याने वाढले आहेत . कडक उष्मा कमी उत्पादन, आणि उशिरा झालेला पाऊस याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे किरकोळ भाव 120 रुपये वर गेले आहेत . यामुळे सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाही .मे महिन्यात टोमॅटोचे दर घाऊक बाजारात  तीन रुपये किलो आणि किरकोळ बाजारात दहा ते […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 730 1000 1300 1200 जळगाव — क्विंटल 45 7500 13000 9000 औरंगाबाद — क्विंटल 25 6500 9500 8000 पाटन — क्विंटल 12 1500 2500 2000 सातारा — क्विंटल 9 10000 14500 12250 राहता — क्विंटल 4 13000 […]

या जिल्ह्यात बोगस खत साठा सापडला, ट्रकसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

या जिल्ह्यात बोगस खत साठा सापडला, ट्रकसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

बोगस बियाणे खत विक्री महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरात सुरू आहे. मागच्या पंधरा दिवसापासून पोलिसांनी आणि कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कारवाई केलेली आहे.कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने यवतमाळ जिल्ह्यात एका ठिकाणी बोगस खत साठ्यावर कारवाई केली.त्यामध्ये 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जैव उत्प्रेरक या नावाची बोगस खत सापडले .17 लाख 84 हजार 600 रुपयांचा […]

अखेर सरकारने काढला आदेश, आता फक्त १ रुपयात मिळणार पीक विमा..

अखेर सरकारने काढला आदेश, आता फक्त १ रुपयात मिळणार पीक विमा..

शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही निर्णय घेतले होते. सरकारने या अधिवेशनामध्ये एक रुपयात पिक विमाची घोषणा देखील केली होती .परंतु त्याचा शासन निर्णय काढला नव्हता. मात्र आता राज्य शासनाने यावर आत्ताच शासन निर्णय काढला आहे. आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा चा लाभ घेता येणार आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कृषी विभागाने […]

भारतात एखादी व्यक्ती किती जमीन खरेदी करू शकते? जाणून घ्या नियम..

भारतात एखादी व्यक्ती किती जमीन खरेदी करू शकते जाणून घ्या नियम..

भारतामध्ये जमिनीला अजूनही गुंतवणुकीचे साधन मानले जाते. केवळ गुंतवणूकच नाही, तर आर्थिक स्थिरता आणि स्थिरतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे भारतातील खेड्यापाड्यात व शहरांमध्ये देखील सोन्यापेक्षा जास्त मान हा जमिनीला मिळतो. त्यामुळे लोक गुंतवणूक करण्यासाठी जमीन खरेदी करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का कधी व्यक्ती किती जमीन खरेदी करू शकतो?  यावर काही मर्यादा आहेत की नाही […]

शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ५ लाखांची मदत, एकरी १० हजार रुपये, केसीआर यांनी राज्यात रणशिंग फुंकले…

राज्यात रणशिंग फुंकले

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात रणसिंग फुंकले आहेत. यामुळे आता त्यांना राज्यात किती यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी 24 तास मोफत वीज वर्षाला एकरी दहा हजार रुपये तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पाच लाख रुपये अशी आकर्षक घोषणा करत. ‘अबकी बार किसान सरकार’ म्हणून जोरदार तयारी […]