शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! मागेल त्याला मिळेल विहीर आणि सोबत मिळेल सोलर पंप वाचा या योजनेविषयी माहिती.
पावसाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूंमध्ये किंवा पावसाचा खंड पडल्यानंतर पिकांना पाण्याची आवश्यकता असते. याकरिता पिकांना सुरक्षित पाणी देता यावे याकरिता शेतकरी प्रामुख्याने विहीर आणि बोरवेल चा वापर खूप मोठ्या प्रमाणात करत असतो. परंतु विहीर खोदणे हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नसते. कारण यासाठी येणार खर्च खूप मोठ्या प्रमाणावर असतो. याच दृष्टिकोनातून शासनाच्या काही योजनांच्या माध्यमातून विहीर आणि […]
आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा बारामती लाल क्विंटल 306 250 1200 900 पुणे लोकल क्विंटल 6126 600 1500 1050 पुणे- खडकी लोकल क्विंटल 18 700 1400 1050 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 20 1200 1400 1300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 366 500 1000 750 लासलगाव उन्हाळी क्विंटल […]
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता..
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने सहा हजार कोटी रुपये खर्च करण्याचे अपेक्षित आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा ,गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येईल. आता या प्रकल्पाचा खर्च […]
गीर गाई विकणे आहे.
1. आमच्याकडे खात्रीशीर गीर गाई उपलब्ध आहे. 2. गाई चार ते पाच लिटर दूध देते.
राज्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचं आरोग्य कवच,
राज्य शासन महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीच्या हिताचा विचार करत काही योजनेची अंमलबजावणी करत असतात .या योजनेदवारे अनेकांना मोठ्या मदतीचा हात देतात. त्यात आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जोडली जाणार आहे. ती म्हणजे आरोग्याबाबतच्या नियोजनाची . महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी अधिवास प्रमाणपत्र आणि शिधापत्रिका असणाऱ्यांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे.थोडक्यात […]
मोदी सरकारचा ‘FRP’बाबत महत्वपूर्ण निर्णय; लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार लाभ…
ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे . कमिशन फॉर अॅग्रिकल्चर कास्ट्स अँड प्राइजच्या शिफारशीनुसार उसाचा एफआरपी वाढवण्याच्या निर्णयावर हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे .केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाखो उत्पदकांना फायदा होणार आहे .विशेष करून उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे .केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत उसाचा एफ आर पी […]