टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची नेमकी कारणं काय?

देशात टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली असून . टोमॅटोचा दर 100 ते 120 रुपये किलो वर पोहचला आहे. तर काही ठिकाणी 80 ते 90 रुपये किलो पर्यंत टोमॅटोचा दर आहे .ज्या शेतकऱ्यांकडे सध्या टोमॅटोची पीक आहे. त्यांना या वाढत्या दराचा चांगलाच फायदा होत आहे. टोमॅटोच्या दरात वाढ होण्यामागचे नेमके कारण काय? दर वाढण्यासाठी नेमकी कारणे काय […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : शेवगा खेड-चाकण — क्विंटल 25 3000 4000 3500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 3000 4000 3500 पुणे लोकल क्विंटल 142 1500 4000 2750 पुणे- खडकी लोकल क्विंटल 1 1900 1900 1900 पुणे-मोशी लोकल क्विंटल 11 3000 4000 3500 मुंबई लोकल क्विंटल 119 […]
शेतकऱ्यांनो मूग-उडीद आणि तुरीच्या पेरणीला उशीर झालाय? तर नुकसान टाळण्यासाठी ‘या करा उपाय योजना ,जाणून घ्या सविस्तर

मान्सून दरवर्षीपेक्षा उशिरा दाखल झाला आहे त्यामुळे राज्यामध्ये पिकांची पेरणी लांबणीवर पडली आहे अकोल्यासह अनेक राज्यांमध्ये मूग उडीद आणि तुरीच्या पेरण्या लांबल्या आहेत.मात्र तरीही या पिकांची पेरणी करून शेतकऱ्यांचा चांगला फायदा घेऊ शकतो असे कृषी तज्ञांचे मत आहे. पेरणीला उशीर झाल्याने शेतकरी चिंतेत. विदर्भातून मान्सूने यंदा महाराष्ट्रात नक्कीच प्रवेश केला आहे मात्र आत्तापर्यंत अपेक्षेप्रमाणे पाऊस […]
उसाचे बेणे विकणे आहे.

📌 आमच्याकडे उत्तम प्रतीचे व नवीन जातीचे VSI 18121 बेणे उपलब्ध आहे. 📌 *VSI CO 860032 वर संशोधन केलेले साडेसात महिन्याचे हिरवेगार तसेच एकसामान जास्त फुटवे योग्य जाडी लांब एकसारखे वाढलेले. 📌 *जास्त साखर ऊतारा असणारे मान्यता प्राप्त 18121. 📌 *12 ते 15 कांडी वर आहे. 📌 *दुप्पट उत्पन्न देणारी उसाची जात 18121.
मुलींसाठी या 5 सरकारी योजना उत्तम, अभ्यासापासून ते लग्नापर्यंतचे कोणतेही टेन्शन राहणार नाही..

बेटी पढाव बेटी बचाव या योजनेअंतर्गत समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे ही एक प्रकारची बचत योजना आहे सुकन्या समृद्धी योजना ही 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीचे दहा वर्षापेक्षा कमी वयाचे बँक खाते उघडले तर तुमच्या मुलीला दरवर्षी काही रक्कम जमा करण्यासाठी चांगले व्याज मिळते ती मुलगी 21 वर्षाची […]
शिंदे-फडणवीस सरकारचे महत्वपूर्ण निर्णय ! पहा सविस्तर

शिक्षण पहिले ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वैमानिक प्रशिक्षणासाठी वीस व्यक्तींना दहा हजार दर महिन्याला विद्या वेतन देणार . मराठी भाषा विद्यापीठ श्री क्षेत्र रिद्धपूर येथे स्थापन करणार. खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्तीची योजना लागू होणार 21 अभिमत विद्यापीठातील 14,232 विद्यार्थ्यांना लाभ. मागास प्रवर्गातील मॅट्रिक उत्तर […]