शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुलैमध्ये चांगला पाऊस होईल; जाणून घ्या देशभरात आज हवामान कसे असेल..

देशभरात मान्सूनमुळे मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण भारतातील राज्यामध्ये 2 जुलैपासून अति मुसळधार पावसाची नवीन फेरी सुरू होणार आहे .मान्सून पुढील 48 तासांमध्ये हरियाणा, राजस्थान, पंजाबच्या उर्वरित भागात पोहोचेल . जूनमध्ये देशभरात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा दहा टक्के कमी झाला आहे .परंतु जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. जुलैमध्ये […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3979 500 1800 1000 अकोला — क्विंटल 280 700 1500 1200 औरंगाबाद — क्विंटल 1780 400 1400 900 खेड-चाकण — क्विंटल 1000 1000 1800 1400 कराड हालवा क्विंटल 201 500 1700 1700 बारामती लाल क्विंटल 496 300 […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता टोमॅटोच्या दराप्रमाणे कांद्याचेही दर वाढणार ? ‘या’ कारणाने दर गगनाला भिडण्याची शक्यता…

देशामध्ये आता टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली असून ,आता टोमॅटो पाठोपाठ कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. पावसामुळे कांद्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे .यामुळे यंदा डिसेंबर पर्यंत देशात कांदा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांंनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात कांद्याचे किरकोळ किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचं स्पष्ट झाले आहे .कांद्याची 2022 मध्ये […]
तुम्हाला वीज बिलापासून मुक्ती हवी आहे का ? या योजनेतून सोलर पॅनल बसवा, आणि 25 वर्ष वीज बिल येणार नाही…

घराच्या छतावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावण्यासाठी सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा खर्च येतो .त्यातील 40% खर्च सरकार सबसिडीच्या माध्यमातून ग्राहकांना देत असते. फक्त 72 हजार रुपयांमध्ये सोलर पॅनल बसवल्यास पंचवीस वर्षापर्यंत विज बिल भरण्यापासून मुक्तता मिळते. लाईट गेली किंवा आली अशी कटकट देखील राहत नाही. दोन किलोवॅटचा सोलर पॅनल लावल्यानंतर दहा तास दहा […]
सर्व प्रकारच्या फळांची रोपे विकणे आहेत .

▪️ आमच्याकडे सर्व प्रकारची खात्रीशीर फळांची रोपे उपलब्ध आहेत. ▪️ पोखरा नानाजी देशमुख, पांडुरंग फुंडकर ,एम आर .जी. एम . एन .एच. बी .सर्व योजनांसाठी लागणारी रोपे व बिल मिळेल. ▪️ ज्यांना थोडेफार रोपे हवी आहे. त्यांना बस, ट्रॅव्हल्स, रेल्वे कुरिअर, याने पाठवले जाईल. ▪️ सिताफळ:- सुपर गोल्डन /बाळा नगर. ▪️ आंबा: – केशर ,दशेरी, आम्रपाली, बारमाही , ▪️ चिक्कू:- कालीपत्ती […]
अर्थमंत्रालयाकडून GST मध्ये मोठी कपात, मोबाईल फोन, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त; पाहा वस्तूंची यादी…

अर्थ मंत्रालयाने सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. आता मोबाईल फोन ,टीव्ही ,फ्रीज ,तसेच घरगुती वस्तू स्वस्त होणार आहेत .अर्थमंत्रालयाने अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दरात मोठी कपात केली आहे . अर्थ मंत्रालयाने अशा वस्तूंची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. पंखे ,कुलर ,गिझर ,इत्यादींवरील जीएसटी 31.3% वरून 18% करण्यात आला आहे. जीएसटी मध्ये मोठी कपात एलईडी बल्ब […]