दोन्ही भावांनी नोकरी सोडून, सुरू केला हा व्यवसाय व वाढवले दुप्पटीने उत्पन्न…

दोन्ही भावांनी नोकरी सोडून, सुरू केला हा व्यवसाय व वाढवले दुप्पटीने उत्पन्न...

शेतीमध्ये कष्ट जास्त आणि फायदा कमी यामुळे लोक शहरातील नोकरीकडे धाव घेतात .खाजगी नोकरी करण्यासाठी  लोक रांगेत उभे राहतात. आता अशाच दोन भावांविषयी आपण पाहणार आहोत. ज्यांनी शेतीसाठी आपली नोकरी सोडली. आता हे दोन्ही भाऊ फुल, फळे ,आणि भाजीपाल्याची नर्सरी लावतात. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. नर्सरीचा व्यवसाय सुरू केल्यापासून या दोन्ही भावांना उत्पन्न हे […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले औरंगाबाद — क्विंटल 58 4000 14000 9000 श्रीरामपूर — क्विंटल 24 5000 12000 8500 सातारा — क्विंटल 10 10000 14500 12250 राहता — क्विंटल 3 14000 16000 15000 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 12000 15000 13000 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल […]

शेतकऱ्यांना दिलासा , लासलगावमध्ये डाळिंब प्रति कॅरेट २०११ रुपये भाव..

शेतकऱ्यांना दिलासा , लासलगावमध्ये डाळिंब प्रति कॅरेट २०११ रुपये भाव

सध्या डाळिंब उत्पादकांचे चांगले दिवस आले आहेत नाशिक मधील लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या नऊ वर्षापासून डाळिंबाचे लिलाव सुरू झाले आहेत. आता येथे डाळिंब लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी दिवसभरामध्ये 299 कॅरेट आवक झाली. प्रति कॅरेट किमान 200 ते 5100 व सरासरी 2011 रुपये याप्रमाणे दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. डाळिंबाच्या कॅरेटला सरासरी 2011 […]

टोमॅटो रोपे विकणे आहे.

tomato van

1. पावसाळी व रब्बी लागवडीसाठी चा वाण (१५मे ते १५ आक्टोबर ). 2. लागवडीचे अंतर २×४फुट. 3. 🌱दमदार रोप. 4. चांगली रोगप्रतिकारक क्षमता (व्हायरस, चुरडा मुरडा, भुरी,करपा रोगास अतीसहनशिल वान ) 5. लवकर चालु होणारे वान (६०/६५दिवसात). 6. फळाचे वजन ८०/१००gm. 7. आकर्षक रंग व एकसमान फळ. 8. टणक व मजबूत फळ ( लांब निर्यातीसाठी […]

नारायणगाव बाजार समितीतील टोमॅटोने सगळ्यांचंच मन जिंकलं, चक्क टोमॅटोत अवतरले ”गणपती बाप्पा”पहा सविस्तर ..

टोमॅटोने सगळ्यांचंच मन जिंकलं चक्क टोमॅटोत अवतरले गणपती बाप्पा पहा सविस्तर ..

काही दिवसापासून टोमॅटोला सोन्याचे भाव आले आहेत. टोमॅटोने दोनशे रुपये प्रति किलोचा आकडा गाठला आहे. त्यामुळे टोमॅटोची सर्वत्र चर्चा सुरू आहे. टोमॅटोची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बाजार समितीला ओळखले जाते. या समितीच्या आवारात एक आगळंवेगळं  टोमॅटो पाहिला मिळाले आहे. मंगळवारी विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोमध्ये गणपती बाप्पाने दर्शन दिले  आहे. एका मजुराला गणपती बाप्पासारखा दिसणारा खास टोमॅटो सापडला. उत्तर भारतातून नारायणगाव […]

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज…

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज...

राज्यात विदर्भासह विविध भागामध्ये हलक्या ते जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, जोरदार वारे व विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग दक्षिणेकडे कायम असून राजस्थानच्या बिकानेर ,सिद्धी, गया बालुरघाट , अरुणाचल प्रदेशापर्यंत सक्रिय आहे. कोकण घाट माथ्यावर पाऊस ओसरला असून, विदर्भात […]