टोमॅटोच्या एका कॅरेटला इतका दर मिळाला म्हणून , बीडच्या शेतकऱ्याचा तोफा वाजवून जल्लोष साजरा,पहा सविस्तर..
राज्यभरामध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. मेथी पासून टोमॅटो पर्यंत आणि मिरची पासून लसणापर्यंत सर्वाचेच भाव वाढलेले आहेत. टोमॅटो विकून जास्त पैसे मिळत असल्याने शेतकरी खूश आहेत. कारण टोमॅटोची आवक बीडमध्ये कमी झाल्याने टोमॅटोचे दर वाढले आहेत , याचाच फायदा शेतकऱ्यांना होत आहे. बीडच्या अडत मार्केटमध्ये एका शेतकऱ्याच्या टमाटोला घसघशीत दर मिळाला असून हातात भरपूर […]
आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अहमदनगर — क्विंटल 19 9000 14000 11000 अकोला — क्विंटल 27 12000 16000 14000 जळगाव — क्विंटल 20 4000 10000 7000 औरंगाबाद — क्विंटल 13 500 5050 4500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 15 17000 19000 18000 पाटन — क्विंटल […]
राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा ?
राज्यभरामध्ये आता तब्बल 5000 कोतवाल पदे भरली जाणार आहेत . राज्य सरकारकडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. रिक्त पदांच्या 80% पर्यंत मर्यादित कोतवाल पदे भरली जाणार आहेत. सध्या तलाठी भरती सुरू असून यानंतर कोतवाल भरती झाल्यास महसूल विभागाच्या कामास गती येणार आहे. […]
सरकारच्या या आहेत शेतकऱ्यांना प्रचंड लाभ देणाऱ्या सरकारी योजना त्वरित घ्या लाभ, वाचा सविस्तर…
भारत हा कृषिप्रधान देश आहे. सरकार देखील कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना राबवत असतात. व तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे .यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. तसेच त्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देखील सरकार करत असते. शेतामध्ये सिंचनाच्या सुविधा असो किंवा यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता अशा अनेक […]
राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, पहा हवामान अंदाज …
सध्या पावसाने सगळीकडे दाणादाण केले आहे . अनेक ठिकाणी पूर आला असून रोडवर दरडी पडले आहेत . धरणे देखील भरू लागले आहेत. राज्यभर सुरू असलेल्या या पावसाचा जोर सोमवारी कायम होता. मंगळवारी सकाळपासून पुन्हा बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. यामुळे हा जोर वाढतच चालला आहे. दरम्यान पुणे, सातारा ,ठाणे, रत्नागिरी ,या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात […]