आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 152 12000 14000 13000 श्रीरामपूर — क्विंटल 15 7000 10000 8500 राहता — क्विंटल 4 10000 16000 13000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 120 14000 16000 15000 पुणे लोकल क्विंटल 406 5000 15000 10000 पुणे-मोशी लोकल […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेपासून नुकसान भरपाई वाटप सुरू; राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह..
राज्यातील अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही शासनाची मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे. राज्यामध्ये महसूल दिनापासून अर्थात एक ऑगस्ट 2023 पासून महसूल विभागाच्या माध्यमातून महसूल सत्ता राबवला जाणार आहे. त्याच्यामध्ये एक ऑगस्टपासून 2, ऑगस्ट,3ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 5ऑगस्ट, असे वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत . याच्याच मध्ये तीन ऑगस्ट […]
पीएम किसानचा 14वा हप्ता 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, तुम्हाला मिळाला नसेल तर ‘अशा’पद्धतीने करा तक्रार..
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. राजस्थान मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे देशभरातील नऊ लाख शेतकऱ्यांचे चेहेरे खुले आहेत. शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता […]
मोठी बातमी! पंतप्रधान पिक विम्याची 72 तासांची अट 92 तासांवर करणार ,केंद्राकडे पाठपुरावा करणार, कृषीमंत्र्यांची माहिती..
पंतप्रधान मंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी नुकसान झालेली माहिती विमा कंपनी 72 तासाच्या आत मध्ये देण्याची अट होती . अतिवृष्टी पूर परिस्थिती इत्यादी यामध्ये शेतकऱ्यांना ही माहिती बहात्तर तासांमध्ये देणे बंधनकारक होते. म्हणून ही वेळ वाढवून किमान 92 तासापर्यंत करता यावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. बुलढाणा जिल्ह्यामधील मागील […]
राज्यात या भागात रेड अलर्ट, तर कोकण ,घाटमाथा ,विदर्भात ,ऑरेंज अलर्ट पहा हवामान अंदाज…
मुंबईसह राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे मुंबईमध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे . आजही मुंबई, गडचिरोली ,यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील काही शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाण्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आणखीन दोन दिवस असाच पाऊस सुरू राहण्याची […]