सात-बारा, प्रॉपर्टी कार्ड दुरुस्तीसाठी आता करा ऑनलाईन अर्ज..

सात-बारा, प्रॉपर्टी कार्ड दुरुस्तीसाठी आता करा ऑनलाईन अर्ज

सातबारा प्रॉपर्टी कार्ड मधील चूक दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1967 कलम 155 चा वापर केला जातो .आता यातील चूक दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे . कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.  एक ऑगस्ट पासून हे कामकाज सुरू होणार आहे . नागरिकांना अर्जाची ऑनलाईन ट्रैकिंग करता येणार आहे. […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 107 10000 14000 13000 जळगाव — क्विंटल 15 4000 10500 7000 औरंगाबाद — क्विंटल 23 8200 11000 9600 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 45 17000 19000 18000 पाटन — क्विंटल 4 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल […]

 पीकविमा भरण्यासाठी मुदत वाढ; सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन तारीख ?

पीकविमा भरण्यासाठी मुदत वाढ; सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन तारीख

सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 3 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा भरता येणार आहे.  या आधी सरकारने 31 जुलै पर्यंत पिक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. पिक विमा संदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.  ऑनलाइन फॉर्म भरताना […]

मनात मोर नाचेल थुईथुई! पीएम किसान योजनेत बदलाचे वारे, पहा सविस्तर …

मनात मोर नाचेल थुईथुई! पीएम किसान योजनेत बदलाचे वारे, पहा सविस्तर ...

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने २७ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हफ्त्याचे पैसे जमा केले आहे. देशातील आठ कोटी होऊन अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता  जमा झाला आहे . डीपीडी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली, 8.5 कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 17000 […]

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता शेत जमीन मोजणी ऑनलाईन पद्धतीने होणार…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता शेत जमीन मोजणी ऑनलाईन पद्धतीने होणार...

एक ऑगस्ट पासून आता शेतजमीन मोजणी अर्ज करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. शेत जमीन मोजण्याचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.  अशी माहिती राहता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी दिलेली आहे.  शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वारंवार चक्रा माराव्या लागत होत्या.  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन […]