१२ वर्षांपूर्वीचे जुने शेतीचे वाद, आता १००० रुपयात मिटवा ! सलोखा योजनेतून एक तासात होईल शेतीच्या गटाची अदलाबदल पहा सविस्तर ..

१२ वर्षांपूर्वीचे जुने शेतीचे वाद, आता १००० रुपयात मिटवा ! सलोखा योजनेतून एक तासात होईल शेतीच्या गटाची अदलाबदल पहा सविस्तर ..

बारा वर्षांपूर्वी शेजारील व्यक्ती किंवा भावकीतील जमिनीचा गट एकमेकांच्या नावे झाला असेल, तो अजून दुरुस्त झालेला नाही.  अशा शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या सलोखा योजनेचा लाभ घेता येणार आहे.  पंचनामा करून त्यांचा अहवाल मुद्रांक शुल्क जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर सरकारच्या सलोखा योजनेतून फक्त एका तासात व एक हजार रुपयांमध्ये त्या गटाची अदलाबदल दुरुस्ती शेतकऱ्यांना करून घेता येणार आहे.  […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 100 2000 10000 6000 राहूरी — क्विंटल 28 4000 11100 7600 खेड-चाकण — क्विंटल 172 7000 10000 9000 श्रीरामपूर — क्विंटल 13 1600 2000 1850 राहता — क्विंटल 19 3000 7000 5000 हिंगणा — क्विंटल 1 7000 […]

टोमॅटोला सोन्याचा भाव ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण,टोमॅटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाणार; व्यापाऱ्यांनी व्यक्त केली शक्यता..

टोमॅटोला सोन्याचा भाव ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण,टोमॅटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाणार; व्यापाऱ्यांनी व्यक्त केली शक्यता..

देशात काही दिवसापासून टोमॅटोचे दर खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत.  देशात काही ठिकाणी टोमॅटोचे दर 200 ते 250 रुपये किलो पर्यंत झाले आहेत.  आता टोमॅटो संदर्भात आणखीन एक मोठी अपडेट समोर आलेली आहे . येत्या काही दिवसात दिल्लीत टोमॅटोचा  भाव भडकणार आहे.  याचे कारण हिमाचल मधून टोमॅटोचा पुरवठा कमी होणार असून, टोमॅटोचे दर दिल्लीत […]

तुमच्याकडे असतील हे सात कागदपत्रे ,तरच जमीन तुमच्या मालकीची आहे, जाणून घ्या कोणते सात कागदपत्रे आहेत?

तुमच्याकडे असतील हे सात कागदपत्रे ,तरच जमीन तुमच्या मालकीची आहे, जाणून घ्या कोणते सात कागदपत्रे आहेत

समाजामध्ये बऱ्याचदा आपापल्या जमिनीच्या संबंधित कुटुंबामध्ये तसेच भावा भावांमध्ये देखील अनेक प्रकारचे वाद उद्भवतात, कधीकधी ते जमिनीच्या मालकी हक्काबद्दल असतात. तर कधी कधी जमिनीच्या हद्दीवरून देखील बरीच वाद होतात कधी कधी हे वाद इतके टोकाला जातात की कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात. काही प्रकरणे अशी आहेत की प्रत्यक्ष मालक दुसराच असतो आणि जमीन दुसराच व्यक्ती पिकवतो.  […]

आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट,

आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट

राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे .  काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे.  हवामान विभागाने पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.  काही भागात पाऊस पडत असला तरी, अजूनही अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे.  दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  कोकण विभागासह […]