आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4537 600 2100 1400 अकोला — क्विंटल 506 1000 1800 1500 औरंगाबाद — क्विंटल 1950 300 1750 1000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 240 1500 3000 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10486 800 1900 […]
‘पीएम किसान’च्या लाभासाठी मोहीम; धनंजय मुंडेंनी फर्मान सोडल्यावर जागा झाला कृषी विभाग पहा सविस्तर …
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 12 व्या हप्त्यापासून भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले तरीपण चौदाव्या हप्त्याचे वितरण होत असतानाही 12 लाख 33 हजार शेतकरी पी एम किसान सन्मान योजनेत वंचित राहिले. हीच बाब लक्षात घेता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी फर्मान सोडले आणि कृषी विभाग जागा झालाय, या योजनेतील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांचे […]
सरकार पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत देत आहे, 10 हजार ते ५० हजारांपर्यंत चे विनातारण कर्ज, असा घ्या लाभ …
समाजातील विविध घटकांचा विचार करून देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या होत्या त्यापैकीच केंद्राची पीएम स्वनिधी योजना ही एक आहे या योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांची काम सुरू करण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी केंद्र सरकार दहा हजाराचे विनाकारण कर्ज देत आहे तर यानंतर 50000 पर्यंतचे विनाकारण […]
माती परीक्षणासाठी यंत्र विकसित! माती परीक्षणाचा निकाल 30 मिनिटात मिळेल मोबाईलवर!
विविध पिकांच्या निकोप आणि दर्जेदार वाढीकरिता आणि भरपूर उत्पादन मिळावे यासाठी अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे सहाजिकच आपल्याला माहिती आहे की ,असे पोषक घटक हे मातीच्या माध्यमातून पिकांना उपलब्ध होत असतात. त्यामुळे जमिन ही आवश्यक अशा पोषक घटकांनी समृद्ध असणे गरजेचे आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या पोषक घटकांची पूर्तता […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना ‘सेल्फ सर्व्हे’चे मेसेज सुरू, जाणून घ्या ,ऑनलाईन अर्ज कसा करावा?
शेतकऱ्याच्या दृष्टीने गरज असताना वीज उपलब्ध होणे गरजेचे आहे. शेतीमध्ये विचार केला तर बरेचदा विहिरीमध्ये पाणी असते. पण वीज वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही .व त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढते. तसेच शेती करिता जो काही विजेचा पुरवठा होतो. तो बऱ्याच वेळेस रात्रीच्या वेळेस होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना रात्री पाणी द्यायला जावे लागते. […]