आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3719 600 2100 1500 अकोला — क्विंटल 170 1400 2000 1600 औरंगाबाद — क्विंटल 8554 400 2000 1200 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 275 1500 3000 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10091 800 1800 […]
कल्टी वीडर टूल (तण खुरपनी यंत्र) विकणे आहे .
कल्टी वीडर टूल तण खुरपनी यंत्राचे फायदे : 1. वापरण्यास सुलभ. 2. सदर ब्लेड कार्बन स्टीलचे बनलेले आसून संपूर्ण टूल क्रोम कोटेड, गंज मुक्त, कठीण व मजबूत आहे. 3. वेळेची बचत . 4. सर्व प्रकारच्या मातीमध्ये आणि पिकासाठी उपयुक्त. 5. याचा उपयोग झाडांच्या चारीबाजूचे , भाजीपाला बेडमधील तण काढण्यासाठी केला जातो. 6. Blade width:4 inch […]
उच्चशिक्षित तरुणाने दीड एकर क्षेत्रामध्ये उभारले लेयर पोल्ट्री फार्म, पोल्ट्री उद्योगातून घेतली भरारी पहा सविस्तर ..
समाजातील ट्रेड पाहिला तर उच्च शिक्षण घेतलेले तरुण चांगल्या पॅकेजची नोकरी शोधतात ,व नोकरी मिळाल्यानंतर यामध्ये सेटल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. परंतु बरेच तरुण असे असतात की उच्च शिक्षण घेतात.परंतु ते घेतलेल्या शिक्षणाऐवजी दुसरे क्षेत्र निवडून त्यामध्ये यश संपादन करतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना काळामध्ये नोकरीपेक्षा व्यवसायाचे महत्त्व अधिक वाढले आहे.त्या कालावधीमध्ये कित्येक लोक […]
जमीन खरेदी-विक्री नियमात शिथिलता; बागायत जमीन किमान 10 गुंठे, तर जिरायत जमीन 20 गुंठे, खरेदी करता येणार..
राज्य सरकारने शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे . या निर्णयामध्ये शेतीसाठी निश्चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आले आहे. यापूर्वी तालुका निहाय प्रमाणभूत क्षेत्र तुकडेबंदी कायद्यानुसार निश्चित करण्यात आले होते. आता मात्र राज्यात प्रमाणभूत क्षेत्र हे समान राहणार असून त्यानुसार बागायत जमीन दहा गुंठे तर जिरायत जमीन ही कमीत […]
पंजाबराव डख हवामान अंदाज; ऑगस्ट महिन्यातील ‘या’ तारखेपासून मोठ्या पावसाला सुरुवात होणार? महाराष्ट्रात कमी कालावधीत पडणार जास्त पाऊस…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.राज्यामध्ये या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर ओसरलेला आहे. महाराष्ट्र मध्ये दुष्काळ पडणार की काय अशा चर्चा आता शेतकऱ्यांच्या बांधावर रंगत आहेत. त्यामुळे कृषी आणि कृषी निगडित व्यवसायांमध्ये खूपच नरमाई पाहायला मिळत आहे . कृषी संबंधित बाजार पूर्णपणे दबावात आहेत. शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठे ना कुठे पावसाबाबत […]