आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3189 1000 2300 1600 औरंगाबाद — क्विंटल 7605 150 1950 1050 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 200 2000 4200 3500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7317 900 2200 1550 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2000 […]
सर्वच डाळीचे भाव कडाडले ,तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो,

आज किरकोळ बाजार मध्ये तुरीचा भाव 175 रुपये किलो आहे . दोन महिन्यापूर्वी शंभर रुपयांवर असलेली तूर डाळ आता 160 ते 175 रुपये किलो झाली आहे.गेल्या वर्षी झालेली अनियमित पाऊस मान आणि यावर्षी दिलेली पावसाने ओढ याचा थेट परिणाम शेतमालावर झाला आहे . यामुळे खाद्य वस्तूंच्या किमती वाढताना दिसत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये […]
आता फक्त ३० मिनिटात मोजता येईल जमीन, वाचा सविस्तर..

तुम्हाला जर जमीन मोजणी करून घ्यायची असेल तर आता जमीनमोजणी होणार आहे फक्त तीस मिनिटात, आता बांधावरून होणारी भांडणं म्हणजे शेती बांधावरून होणारी भाऊ बंदकी असते ते आता मिटणार असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त त्याचबरोबर अचूकता आणि वेळेची आणि इंधनाची बचत आणि मुख्य म्हणजे झाड आणि पिकांचा जो अडथळा होत […]
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषीमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन;

बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25% अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. याबाबत तातडीने पिक विमा कंपनीने अग्रीम पिक विमा वाटप करण्याची निर्देश दिले आहेत.बीड जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेचे प्रशासनाने तंतोतंत पालन केले आहे. जिल्ह्यातील एकूण 87 मंडळामध्ये 25% खरीप पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. याबाबत पिक विमा कंपनीने तातडीने […]
पावसाबाबत आनंदाची बातमी: हवामान खात्याकडून मोठी अपडेट, पुढील पाच दिवसांत राज्यातील या भागांत जोरदार पाऊस बरसणार,

गेल्या चार आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यभरात हळूहळू सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे . विदर्भ मराठवाडा आणि मुंबईतील अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून रिमझिम होत आहे. त्यातच आता हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस मान्सून साठी अत्यंत अनुकूल असतील . त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार […]