आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2539 1000 2400 1700 अकोला — क्विंटल 305 1000 2200 2100 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 6976 1000 2300 1650 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2200 1500 दौंड-केडगाव — क्विंटल 2202 1300 2600 2100 जुन्नर […]
1 एकर जमिनीवर किती कर्ज मिळते? वाचा मर्यादा आणि कर्ज मिळवण्याची पद्धत
शेती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शेतीसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध होणे हे खूप महत्त्वाचे आहे.कारण जर हातात पैसा नसेल तर शेतीची कामे वेळेवर करता येत नाही व त्याचा अप्रत्यक्षरीत्या विपरीत परिणाम हा पिकांच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज ही खूप महत्त्वाची बाब आहे. पिक कर्जाला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप मोठे महत्त्व आहे. तसे पाहायला […]
महाराष्ट्रात कापुस पिकात पहिल्यांदाच बीटी सरळ वाण विकसित..
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तीन अमेरिकन ब्रिटिश सरळ वान व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाची राष्ट्रीय निवड समितीद्वारे लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत असलेल्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रित बीटी क्राय एक एसी जणूक तंत्रज्ञान युक्त वाणाची पैदास करण्याचे कार्य सुरू असून याद्वारे निर्मित एन एच 1901 बीटी एन एच, […]
एलआयसी बोनसची बोगस लिंक अनोळखी मोबाइल क्रमांकावरून पाठवली जाते ,ओपन कराल तर खाते होईल रिकामे, वाचा सविस्तर ..
फसवणुकीचा नवा फंडा : अनोळख्या मोबाइल नंबर वरून लिंक पाठवली जाते आणि तुम्ही जर एलआयसी बोनसची बोगस लिंक ओपन केली तर तुमचे खाते रिकामे होईल. एलआयसी कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त बोनसचे तुम्ही लाभार्थी ठरला आहात’ असा मेसेज आणि एक लिंक सायबर चोरटे अनोळखी मोबाइल क्रमांकावरून पाठवत आहेत. तुम्हाला समजत असलेल्या भाषेत कोणीतरी तुमच्याशी बोलल्यानंतर, ते […]
घर / घरपट्टी स्वतःच्या नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, पहा सविस्तर
घरपट्टी नावावर करण्यासाठी काय करायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा कधीतरी नक्की पडला असेल त्यासाठी काय करायचं ? घरासंबंधित एक ना अनेक कामे असतात. काही कामे कायद्याला धरून करावी लागतात. ही कामे रीतसर त्या-त्या वेळी पूर्ण न झाल्यास पुढे व्यत्यय येतो. यांत ‘घर नावावर करणे, वारस दाखला काढणे, घरपट्टी नावावर करणे अर्ज कसा भरायचा’ यासारख्या कामांचा […]