आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 26 10000 15000 14000 जळगाव — क्विंटल 22 6000 10000 7500 औरंगाबाद — क्विंटल 15 4000 8000 6000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 10 7500 8000 7800 पाटन — क्विंटल 3 3500 5500 4500 श्रीरामपूर — क्विंटल […]
परराज्यातून म्हैस खरेदी करताय? तर अनुदानात होणार इतक्या हजारांची वाढ, पहा सविस्तर ..
गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना पर राज्यातील म्हैस खरेदी अनुदानात पाच हजार रुपयांची वाढ केल्याची घोषणा संघाने अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली. म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दूध व्यवस्थापन संस्थांच्या म्हैस खर्च प्रति लिटर 80 पैसे वाढ करणार असून आता 2.20 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दूध फरका पोटी 104 कोटी रक्कम देणार असल्याचे अध्यक्ष […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी, शेतकरी संघटनांचा कडाडून विरोध..
साखर कारखानदाराकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालवण्यास बंदीचे आदेश घातले आहेत. या निर्णयाला शेतकरी संघटनांनी कडकडून विरोध केला आहे.बाहेरील राज्यात ऊस घालण्यास राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबत आदेश काढले आहेत . यंदाच्या मोसमांमध्ये राज्यातील उसाची तोळामासाची परिस्थिती पाहता राज्यातील साखर कारखान्यांकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदीचे आदेश काढण्यात […]
फळांचे बॉक्स मिळतील.
1. आमच्याकडे डाळिंब, द्राक्ष, केळी, लिंब, शिमला मिरची, पेरू इत्यादीचे बॉक्स बनवून मिळतील. 2.पेरू 5 प्लाय बॉक्स. Box size:- 420 x 270 x 225 mm Paper combination Top paper 230 White duplex Liner paper 120/16 G Flute paper 140/18 N Box weight :- 0.607 gm
उत्तम प्रतीचे शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध.
आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार ! शेंगा फोडणी यंत्राचे फायदे १. महिलांना सहजरित्या वापरता येते. २. सर्व पार्ट लोखंडी असल्याने दुरूस्तीचा खर्च नाही. ३. ९०% शेंगदाणे बियाणासाठी वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात. ४. एक व्यक्ती ताशी ४०* किलो ते ५०* किलो शेंगा या यंत्राद्रवारे फोडू शकतो . […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त भाजपचा मेगा प्लॅन; या खास योजनाही सुरू करणार!
केंद्र सरकारच्या वतीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेघा प्लॅन आखला असून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाजपचे कार्यालय सचिव शिवशक्ती नाथ बक्षी यांनी शुक्रवारी या संदर्भात माहिती देत असताना पंतप्रधान आवास योजना पीएम वेंडर आत्मनिर्भर निधी […]