नव्या कापसाला हमीभावापेक्षा मिळतोय जास्त दर , पहा सविस्तर…

नव्या कापसाला हमीभावापेक्षा मिळतोय जास्त दर , पहा सविस्तर

कापसाचा नवा हंगाम तोंडावर आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झाली . महाराष्ट्र, तेलंगणा ,आंध्रप्रदेश सह नव्या कापसाच्या लिलावाचा प्रारंभ झाला.  पण खरी आवक सुरू झाली ती पंजाब, हरियाणा आणि राजस्थान मध्ये या तिन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसाची व्यवहार पार पडत आहेत.  सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3223 1000 2700 1900 अकोला — क्विंटल 543 1500 2200 1800 औरंगाबाद — क्विंटल 1755 300 1950 1125 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7615 900 2400 1650 सातारा — क्विंटल 100 1000 2300 1650 कराड […]

शेतकऱ्यांनो या पिकाची करा शेती आणि मिळवा चांगला नफा, लागवड करत असताना ही घ्या काळजी ?

शेतकऱ्यांनो या पिकाची करा शेती आणि मिळवा चांगला नफा, लागवड करत असताना ही घ्या काळजी

शेतकरी सातत्याने आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात . त्यामधून चांगले उत्पन्न देखील मिळवण्याचा प्रयत्न ते करत असतात.  पण कधी कधी शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक संकटाचा फटका बसतो. तसेच शेतकऱ्यांना स्वीट कॉर्न मक्याची लागवड करून चांगला नफा मिळवता येतो.  कोणत्याही हंगामात स्वीट कॉर्न ला मोठी मागणी असते.  स्वीट कॉर्न मका देशाबरोबरच प्रदेशात देखील लोकांना आवडते . […]

कोबी विकणे आहे.

कोबी विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीची कोबी विकणे आहे. 2. ४७ दिवसाचा प्लॉट सेंट १५५०० काडी . https://krishi24.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Video-2023-09-20-at-11.52.10-1.mp4

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद..

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांच्याशी पत्र व्यवहार करूनही मागण्या मान्य न झाल्याने आज दिनांक 20 पासून बाजार समित्या बेमुदत बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. सरकारच्या धोरणांचा निषेध करून आजपासून कांदा व्यापाऱ्यांनी लिलावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांदा लिलाव आजपासून […]