या वर्षी राज्यात कांद्याची पेरणी 10-15% कमी..

गेल्या काही महिन्यांतील अनियमित पाऊस ,कमी  जलसाठ्याची पातळी निर्यातीवर निर्बंध, यामुळे  रब्बी कांद्याची पेरणी 10  ते 15 टक्क्यांनी घटली आहे.  पेरणीचा कालावधी संपायला अजून काही दिवस बाकी आहेत.  तरीही या हंगामात कांद्याच्या लागवड क्षेत्रात एकरी दहा ते पंधरा टक्के घट होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.  जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक या मुख्य कांदा […]

या पिकापासून मिळवा भरपूर उत्पन्न ,खर्चही कमी ,मिळेल लाखोंचा नफा…

शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक शेती किंवा बागायतीकडे वळू लागले आहेत. बागायती शेतीमध्ये केवळ खर्चच कमी होत नाही तर मेहनतही कमी तर नफा जास्त असतो. यामुळेच खरगोन येथील मंडलेश्वर येथील शेतकरी विष्णू पाटीदार यांनी पारंपारिक शेती सोडून आपल्या शेतात सीताफळाची बाग लावली असून त्यामुळे त्यांना आता वर्षाला लाखोंचा नफा मिळत आहे. शेतकरी विष्णू पाटीदार यांनी […]

गहू ,तांदूळ ,साखरेवर निर्बंध असूनही भारताची कृषी निर्यात वाढणार – पहा सविस्तर ..

गहू , तांदूळ आणि साखरेवर निर्बंध असूनही 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज भारताचे व्यापार मंत्री श्री पियुष गोयल यांनी वर्तवला आहे . भारत हा गहू , तांदूळ आणि साखर उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. या वस्तूंच्या वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी निर्यात मर्यादित केली .या निर्बंधांमुळे […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कारली छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 27 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 9 3500 4500 4000 राहता — क्विंटल 1 3500 3500 3500 अकलुज लोकल क्विंटल 17 2000 3500 3000 सोलापूर लोकल क्विंटल 9 1500 3000 2000 अमरावती- फळ आणि भाजीपाला […]

VR Glasses Cow Milk : रशियन कृषी विभागाच्या या जुगाडाने केली कमाल, गायी 40% जास्त दूध देतात..

जग झपाट्याने टेक्नोसॅव्ही तंत्रज्ञान कुशल होत आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान कधी कसे उपयोगी ठरेल हे सांगता येत नाही.  असाच एक अभिनव प्रयोग रशियात सुरू आहे . रशियन कृषी विभागाने गाईचे दूध वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अंगिकार केला आहे. वी आर ग्लास हे तंत्रज्ञान सध्या तरुणाईत प्रचंड लोकप्रिय आहे.  या तंत्रज्ञांन आधारित तरुणाईला मनोरंजनाचा खास आस्वाद घेता येतो.  […]

भेंडी बियाणे विकणे आहे.

✅ आमच्याकडे लावण्या 20 – F1 या जातीचे भेंडी बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत . ✅ भेंडी तोडण्यासाठी सोपी, खाज येत नाही ,तोडे भरपूर निघतात. ✅ बाजार भाव अधिक मिळतो. ✅ रोगप्रतिकारक क्षमता अधिक ,वायरस रोगास काटक व बळी पडत नाही.

उसाची रोपे विकणे आहे.

◼️ आमच्याकडे उत्तम प्रतीचे,उसाची रोपे विकणे आहे. ◼️ 8005/265/86032 या जातीची रोपे योग्य दरात मिळतील.

Ethanol Pumps : देशभरात ३०० इथेनॉल पंप सुरू होणार , केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती.

केंद्र सरकारची अधिकृत कंपनी असलेल्या इंडियन ऑइल ने देशभर 300 इथेनॉल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली . आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माझी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तसेच साखर उद्योगातील विविध मान्यवर होते.  भारतीय शेती व्यवस्थेत ऊस हे अतिशय […]