success story : सांगोल्याच्या या तरुणांने फुलवले फळपिकांचे नंदनवन….

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी मुख्यत्वे जून ते जानेवारी पर्यंत पोषक वातावरण राहते. उन्हाळ्यामध्ये लागवडीच्या निर्णय शक्यतो टाळणे योग्य राहते. याची लागवड मध्यम किंवा हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये करू शकतो. पण हे कमी पाण्यावर येणारे पीक असल्यामुळे पावसाळ्यात पाणी निचरा होणारी जमीन अधिक फायदेशीर ठरते. दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सांगोल्याची एक ओळख आहे. याच भागात एका तरुण शेतकऱ्याने आपली […]

Honey production : दोन युवा उद्योजक मित्रांनी केली मधुपुष्प हनीची निर्मिती,वाचा सविस्तर…

लहानपणापासूनचे जिवलग मित्र असलेले प्रतीक कर्पे व सतीश शेळके यांनी प्रशिक्षणातून तसेच उद्योजकतेचे गुण आत्मसात करून मध व त्यावर आधारित उत्पादने निर्मिती सुरू करण्यात आली. ग्राहकांचे नेटवर्क , आउटलेटस, फ्रँचायसी यांच्याद्वारे आपल्या गुणवत्ताप्राप्त मधाला मधुपुष्प हनी या ब्रँडद्वारे आवश्यक उलाढीलासह सर्वत्र लोकप्रिय देखील केले आहे. सातारा जिल्ह्यातील बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील राजेंद्र कुमार कर्पे व […]

Chilli Rate : नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक, मागील 10 वर्षाचा मोडला रेकॉर्ड ,सध्या किती दर मिळतोय ?वाचा सविस्तर

नंदुरबार बाजार समिती ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते . या बाजारपेठेमध्ये फेब्रूवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या संपूर्ण हंगामात 2 लाख 25 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. परंतु , यावर्षी मिरचीने बाजार समितीमध्ये 2 लाख 60 हजार क्विंटल आवकेचा टप्पा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात […]

शेंगा फोडण्याचे मशिन

🥜 *उत्तम प्रतीचे शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध* ❇️ शेंगा फोडणी यंत्राचे फायदे 🔰महिलांना सहजरित्या वापरता येते. 🔰सर्व पार्ट लोखंडी असल्याने दुरूस्तीचा खर्च नाही. 🔰९०% शेंगदाणे बियाणासाठी  वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात. 🔰एक व्यक्ती ताशी ४० किलो ते ५० किलो शेंगा या यंत्राद्वारे फोडू शकते. 🔰यंत्र वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे. 🔰महिलांना घरगुती […]

शेळी विकणे आहे.

🔰आमच्याकडे उत्तम प्रतीची शिरोही शेळी विकणे आहे. 🔰 शेळी गाभण आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Video-2024-02-06-at-17.05.52-1.mp4

या जिल्ह्यातील शेतकऱ्याने शोधला काळ्या द्राक्षात नवीन वाण; कायदेशीर अधिकार देखील प्राप्त …

शेतकरी रामचंद्र दगुजी चुंभळे हे पाथर्डी (गौळाणे रस्ता) (जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत. ते २३ वर्षांपासून द्राक्षशेती करत आहेत. त्यांनी निवड पद्धतीने ‘उत्कर्षा’ या नावाने काळ्या रंगाचा वाण विकसित केला आहे. या वाणाला शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडून व केंद्रीय कृषी विभागाच्या पीक वाण संरक्षणकडून नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यानुसार वाणाचे सर्वाधिकार त्यांना प्राप्त झाले आहेत. […]