🥜 *उत्तम प्रतीचे शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध*
❇️ शेंगा फोडणी यंत्राचे फायदे
🔰महिलांना सहजरित्या वापरता येते.
🔰सर्व पार्ट लोखंडी असल्याने दुरूस्तीचा खर्च नाही.
🔰९०% शेंगदाणे बियाणासाठी वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात.
🔰एक व्यक्ती ताशी ४० किलो ते ५० किलो शेंगा या यंत्राद्वारे फोडू शकते.
🔰यंत्र वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे.
🔰महिलांना घरगुती जोडधंदा करण्यास फायदेशीर आहे.
🚚संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे.