आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 6870 11000 24500 14300 तासगाव काळा क्विंटल 242 3000 8500 5700 सांगली लोकल क्विंटल 6650 4000 25500 14550 तासगाव पिवळा क्विंटल 1145 10500 18200 15500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण […]

आता शेतकऱ्यांना मिळणार वेगळे आधार कार्ड,केंद्र सरकारची नवी योजना आहे तरी काय जाणून घ्या सविस्तर…

कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल केंद्र सरकारकडून उचलले जाणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करून त्यांना आधारकार्ड प्रमाणेच एक युनिक ओळखपत्र (ID) देणार असल्याची माहिती समोर आली आहे.कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले कि पुढील काळात केंद्राकडून शेतकऱ्यांना आधार कार्डसारखे स्वतंत्र्य ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे . देशभरातील शेतकऱ्यांना या कार्डसाठी नोंदणी […]

ई-पीक पाहणी आता पोलिसपाटलांकडे..

ई-पीक पाहणी नोंदीची जबाबदारी कोतवालावर असते; परंतु संपावर गेल्यामुळे आता पोलिस पाटलांच्या खाद्यांवर हि जबाबदारी देण्यात आली आहे .यातील तांत्रिक बाबीची त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे , काम वेळेत केले नाही, तर ‘कारणे दाखवा’ अशी नोटीस बजावू, अशी तंबी प्रशासन देऊ लागल्यामुळे आता या विरोधातील तक्रार कोणाकडे द्यायची, असा प्रश्न खुद्द पोलिसपाटलांनाच पडला […]

पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतीला समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याची वाचा यशोगाथा ..

नालेगाव येथील बाबासाहेब व देविदास आज परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत जास्त उत्पादनाची शेती करत आहेत. त्यांनी पाणी नियोजन सह आधुनिक सिंचन व्यवस्था आखत शेतीला सेंद्रिय खतांची जोड दिली व तसेच त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून,जमिनीचे आरोग्य राखले . बाबासाहेब व देविदास एकनाथ गायकवाड हे  छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील रहिवाशी आहेत. यांना […]