आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 30 1500 2500 2000 रत्नागिरी — क्विंटल 17 1000 2400 2000 खेड — क्विंटल 15 1000 2500 2000 खेड-चाकण — क्विंटल 115 1500 2500 2000 सातारा — क्विंटल 23 1000 1500 1250 सोलापूर लोकल क्विंटल 7 […]
किवी शेतीतून शेतकऱ्यांचे नशीब चमकले, अशा प्रकारे करा वर्षभरात 15 लाखांची कमाई..
सिरमौर जिल्ह्यातील पछाड भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर किवीची लागवड करत आहेत. येथील शेतकरी किवीपासून वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. त्यामुळेच पाचड परिसरात किवीचे क्षेत्र १६ हेक्टरपर्यंत वाढले आहे. नरग उप-तहसीलच्या थलेडी गावातील प्रगतशील शेतकरी विजेंद्र सिंह ठाकूर मोठ्या प्रमाणावर किवीची लागवड करत आहेत. ठाकूर यांनी 1990 च्या दशकात एलिसन आणि हेवर्ड जातींची 100 रोपे […]
राज्यातील तालुका स्तरावर ऑक्टोबर २०२४ पासून ११० कापूस खरेदी केंद्रे होणार सुरु …
ऑक्टोबर २०२४ पासून राज्यातील तालुका स्तरावर एकूण ११० कापूस खरेदी केंद्रे सुरू केली जाणार असल्याची माहिती भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दिली.शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका प्रलंबित आहे.ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे श्रीराम सातपुते यांनी ही जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेनुसार, वेळेवर शासकीय […]
महाराष्ट्र शासनाने देशी गायींना राज्यमाता-गोमाता घोषीत करण्याचा घेतला निर्णय ..
देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये ‘राज्यमाता-गोमाता’ महाराष्ट्रातील देशी गायींना घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली . चर्चे मध्ये हा प्रस्ताव मान्य करण्यात आला व यासंदर्भातला जीआर जारी करण्यात आला आहे. शासन आदेशामध्ये यासंदर्भातली सविस्तर माहिती दिली आहे . ‘प्राचीन […]
केळी विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची केळी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल २ एकर आहे. 🔰 ३००० केळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत .
सूक्ष्म सिंचनाच्या २०० कोटी रुपयांच्या अनुदान वितरणाला राज्य सरकारने दिली मंजूरी,वाचा सविस्तर ..
राज्य सरकारकडून सूक्ष्म सिंचनासाठी २०० कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यासाठी मंजूरी देण्यात आली . २७ सप्टेंबर रोजी याबाबतचा शासननिर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध करण्यात आला आहे . या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्य व केंद्र राज्याकडून यापूर्वीच प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म घटकासाठी ६६७ कोटी ५० लाख रुपये निधीला मान्यता […]