आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट राहता — क्विंटल 1 5000 5500 5500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 1800 2200 2000 पुणे लोकल क्विंटल 96 1000 3500 2250 मुंबई लोकल क्विंटल 292 2000 4000 3000 रत्नागिरी नं. २ क्विंटल 18 3000 3500 3300 बाजार […]
राज्यात पावसाला पोषक हवामान,या जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा ..
राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर गुरुवार पासून मध्य महाराष्ट्र , कोकण, आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांना विजा, मेघगर्जना आणि वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे . त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात पुढील २ ते ३ दिवस वाढ होण्याची […]
हळद पिकावरील सल्ला मिळेल.
♻️ हळद 130 ते160 दिवसाचे व्यवस्थापण 🔰 हळद उत्पादनाच्या दृष्टिकोनातून 130 ते 160 दिवसाचा कालावधी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो या कालावधीमध्ये हळद पिकास योग्य खताचा वापर जर केला तर उत्पादनामध्ये मोठा बदल पडू शकतो . 🔰 हळदीची शेंगा चांगली वाढ होण्या साठी निघण्याच्यासाठी बोरॉन कॅल्शियम नायट्रेट आणि 13 40 13 grow Nutrika kit व सल्फर […]
ट्रॅक्टर विकणे आहे.
✅ आमच्याकडे उत्तम प्रतीचा ट्रॅक्टर विकणे आहे. ✅ मॉडेल २०२०
उसाच्या ‘या’ नव्या जातीमुळे एकरी निघणार १०० टनाहून अधिक उत्पादन,शेतकऱ्यांना मिळणार फायदा ..
एक आनंदाची बातमी आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. एक नवीन ऊसाचा वाण (Phule Sugarcane 11082) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केले आहे, “फुले ११०८२”. हा वाण लवकर पक्व होतो, जास्त उत्पादन देतो आणि रोगांनाही तगडा प्रतिकार करतो. फुले ११०८२ वाणाची वैशिष्ट्ये: ✅ लवकर पक्व: इतर वाणांपेक्षा हा वाण लवकर पक्व होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर […]
गीर गाई विकणे आहे.
✅ आमच्याकडे उत्तम प्रतीची Top HF गीर गाई विकणे आहे. ✅ वेत पहिले . ✅ पंधरा दिवस टाईम .