♻️ हळद 130 ते160 दिवसाचे व्यवस्थापण
🔰 हळद उत्पादनाच्या दृष्टिकोनातून 130 ते 160 दिवसाचा कालावधी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो या कालावधीमध्ये हळद पिकास योग्य खताचा वापर जर केला तर उत्पादनामध्ये मोठा बदल पडू शकतो .
🔰 हळदीची शेंगा चांगली वाढ होण्या साठी निघण्याच्यासाठी बोरॉन कॅल्शियम नायट्रेट आणि 13 40 13 grow Nutrika kit व सल्फर विद्राव्य खताचा वापर आपण करायला पाहिजे.
🔰 कमी खर्चात जबरदस्त अशा महत्वपूर्ण खतांची माहिती या व्हिडिओमध्ये देत आहोत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आहे
🔰 हळद पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून हळद पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ शेतकरी बांधवानी आवश्यक बघावा .