आज या बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढले जाणून घ्या कुठे ते..

आज या बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढले? जाणून घ्या कुठे ते..Today’s soybean market price in Latur, Akola and Maharashtra marketमागील काही दिवसांपासून शेतकºयांकडील नवीन सोयाबीन बाजारात यायला सुरूवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी यंदा पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. दुसरीकडे सोयाबीनला बाजारात खर्चाच्या तुलनेत कमी बाजारभाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या […]

लासलगावला लाल कांद्याला आज काय बाजारभाव मिळाला उन्हाळी कांद्याचे काय आहेत दर

मागील दोन दिवसांपासून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांदा मिळून सरासरी पावणेदोन लाख क्विंटल आवक होत आहे. आज सकाळच्या (Today’s onion market rate) सत्रात मात्र कांदा आवक (Kanda Bajarbhav) सुमारे 25 हजार क्विंटल इतकी झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा बाजारभावात काहीशी घसरण दिसली, तरी बाजारभाव बºयापैकी टिकून असल्याचे दिसून येत आहे. आज दिनांक 15 नोव्हेंबर […]

उसावरील खोड किड्याचा प्रभावी बंदोबस्त…

लवकर पूर्ण करा पूर्व हंगामी ऊसाची लागवड, खोडकिडा दिसल्यास असा करा बंदोबस्त.. सध्या राज्यात ऊस लागवड (Sugarcane Cultivation) सुरु आहे. अनेक ठिकाणी ऊस लागवड आटोपली असली तरी काही ठिकाणी अजूनही उसाची लागवड सुरु झालेली नाही. त्यासाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी विशेष कृषी सल्ला दिला आहे. पूर्व हंगामी ऊसाची लागवड […]

कापूस विकायचा की साठवायचा?

आज सकाळी कोपरना बाजारात कापसाला (Kapus bajarbhav) सरासरी 7 हजार रुपयांचा प्रती क्विंटल बाजार भाव मिळाला. या ठिकाणी सुमारे साडेतीन हजार क्विंटल आवक झाली आहे. सध्या बाजारात लांब आणि मध्यम स्टेपलच्या कापसाला (cotton Market price) सरासरी 7 हजार दोनशे ते 7 हजार 300 रुपयांचा भाव मिळत आहे, तर लोकल कापसाला सरासरी 7 हजार रुपयांच्या आसपास […]

ऊसतोडीसाठी कामगार दाखल, मतदानानंतर नाही, तर आज सुरू होणार साखर कारखाने?

महाराष्ट विधानसभा निवडणुकांचे मतदान लवकच 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुसरीकडे मतदानामुळे ऊसाचा गाळप हंगाम लांबणीवर जाण्याचे संकेत सरकारकडून मिळत असले, तरी अनेक ठिकाणी आजपासून साखरेचा (Sakhar Galap Hangam) हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही कारखान्यांमध्ये मोळी पूजन झाले असून ऊस तोड कामगार ऊस तोडणीसाठी शेतकºयांच्या शेतात दाखल होत आहे. निवडणुकांच्या हंगामासाठी सरकारने गाळप […]