Kanda Tomato Bajarbhav : या सप्ताहात टोमॅटोची लाली वाढली, पण कांद्याची घटली, काय आहे कारण?

सध्या बाजारात मिळणारे कांद्याचे बाजारभाव तुलनेने समाधानकारक असले, तरी या आठवड्यात कांद्याच्या किंमती घसरल्या आहेत, तर टोमॅटोच्या किंमती मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कांद्यात (onion prices) अशी झाली घट.. कांद्याची बाजारातील लासलगाव मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु. ४३९२ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ८ टक्केनी घट झाली आहे. बाजार माहिती विश्लेषण आणि […]

Maharashtra cm candidate : शपथविधीची तयारी जोरात, पण शिंदे सरकारमध्ये नसणार? राज्याचे राजकारण तापले..

Maharashtra cm candidate:  विश्रांतीसाठी गावी गेलेले एकनाथ शिंदे परतल्यावर त्यांनी आज पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरू केला आहे. दुसरीकडे अजित पवारांशी अमित शाह यांनी भेट टाळली असून त्यांना न भेटताच ते दौऱ्यावर निघून गेल्याने अजित पवार नाराज झाले आहेत. हे सर्व सुरू असताना राज्याचा मुख्यमंत्री (Maharashtra CM candidate) कोण हे अजूनही ठरलेले नाही. दरम्यान आज दिवसभरात […]