Grain storage scheme : जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्राचाही समावेश..
Grain storage scheme : सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेच्या प्रायोगिक प्रकल्पांत महाराष्ट्र राज्याचाही समावेश असून सहकारी विकास सोसायट्या अर्थात पॅक्स किंवा प्राथमिक कृषी पतसंस्था यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. त गाव पातळीवर ही गोदामे असणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना धान्य साठविण्यासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, […]
Rabi krishi salla : बागायती गव्हाची पेरणी उरका १५ डिसेंबरपर्यंत, रब्बी ज्वारीची अशी घ्या काळजी..
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघाड बघून किटकनाशकाची फवारणी करावी अशी शिफारस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली आहे. तज्ज्ञांनी आठवड्यासाठी पुढीलप्रमाणे पीक व्यवस्थापनाचा सल्ला दिला आहे. कापूसवेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. […]
कलिंगड विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे कलिंगड विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १२ ते १५ टन आहे.
Grape farming : अवकाळी पावसाने नाशिकमधील द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान
आज पहाटेच्या दरम्यान नाशिकच्या द्राक्षपट्यात सुमारे दोन तासांहून अधिक पाऊस झाल्याने द्राक्षबागांना त्याचा फटका बसला आहे. निफाड तालुक्यातील उगाव, रानवड, निफाड, वनसगाव, शिवडी यासह परिसरातील गावांमध्ये दिनांक ५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास पावसाला सुरूवात होऊन सुमारे दोन ते अडीच तास पाऊस सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पावसाने परिसरातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले […]
shetkari karjmafi : नवे सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी पर्यंत होणार, जाणून घ्या..
shetkari karjmafi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला. केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारमण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सुनील […]
Devendra Fadnavis Maharashtra CM : मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीसांसमोर असणार ही आव्हाने..
Devendra Fadnavis Maharashtra CM : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता अखेर काल दिनांक ४ डिसेंबर रोजी संपुष्टात आली. मुख्यमंत्रीपदावर दावा केलेल्या भारतीय जनता पार्टीने आपल्या गटनेतेपदी अखेर देवेंद्र फडणवीस यांचीच नियुक्ती केली आहे. त्यामुळे आज सायंकाळी होणाऱ्या मंत्रीमंडळ शपथविधीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे नक्की झाले आहे. दरम्यान काल सायंकाळी खेळीमेळीत […]