आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : सोयाबिन जळगाव — क्विंटल 50 4100 4100 4100 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 25 3908 4050 3979 सिन्नर — क्विंटल 71 2900 4185 4100 कारंजा — क्विंटल 7500 3795 4175 4055 तुळजापूर — क्विंटल 650 4075 4075 4075 राहता — क्विंटल 23 […]

Gahu sheti : गहू तीन आठवड्याचा झालाय, पीकात तणही आलेय, असा करा बंदोबस्त….

Gahu sheti : अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेले गहू पिक सध्या 21 दिवसाचे झाले आहे. मात्र त्यामध्ये रुंद व गवत वर्गीय तण आढळून येत आहेत. त्यावर शेतकरी उपाय शोधत आहेत. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. अरुण कांबळे यांनी त्यावर पुढील उपाय सुचवला आहे. गहू पिकामध्ये रूंद व गवतवर्गीय तणांचे नियंत्रणासाठी खालील कोणत्याही एका तणनाशकांचा वापर करावा १. […]

Lal kanda bajarbhav : दिल्ली-राजस्थानच्या बाजारात कांदा आवक घटली, राज्यात लाल कांदा भाव खाणार?

Lal kanda bajarbhav : मागच्या आठवड्‌यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, कळवण, मालेगाव, येवला, मनमाड, सिन्नर या कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठांत कांद्याची आवक वाढल्याने लाल कांदयाच्या भावात सरासरी ३३०० रुपयांपर्यंत घसरण झाली. माञ तीन दिवसांपासून पुन्हा आवक घटल्याने भाव चढू लागले असून शनिवारी लाल कांदयाला लासलगाव बाजारात सरासरी ३७०० रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होता. दुसरीकडे […]

5G मोबाईल ऑटो फ्री.

🔰शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जलदुर्गा कंपनी देत आहे! *5G मोबाईल ऑटो फ्री,ही संधी फक्त 11 ते 15 डिसेंबर, किसान प्रदर्शन, मोशी पुणे येथे! ✅ फक्त दोन वर्षांच्या रिचार्जच्या किंमतीत मिळवा 5G मोबाईल ऑटो फ्री, आणि तेही दोन वर्षांच्या वॉरंटीसह! ✅ आता तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने कुठूनही, केव्हाही तुमची पाण्याची मोटर चालू किंवा बंद करा. धावपळीपासून मुक्त व्हा आणि […]

maharashtra weather update : पुन्हा थंडी वाढणार, पावसाची कशी आहे शक्यता?

maharashtra weather update: फिंजल चक्रीवादळाने  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी घालवल्यानंतर, पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी  (झंजावात)प्रकोप व समुद्र सपाटी पासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्चं तपाम्बरातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांचे झोता(जेट स्ट्रीम)मुळे आजपासून खान्देश, नाशिकपासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी)पर्यन्त थंडी टिकून […]

Ladaki bahin Yojana : लाडक्या बहिणीचे पैसे आता मिळणार नाहीत? जाणून घ्या कारणे…

Ladaki bahin Yojana : महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहिण योजना सुरू राहणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र तरीही या योजनेचे पैसे सरसकट सर्व अर्जदारांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी […]