Lal kanda Bajarbhav : लासलगावला लाल कांदा पोहोचला पाच हजारावर…

Lal kanda Bajarbhav : राज्यात गुरुवारी म्हणजेच १२ डिसेंबर रोजी एकूण २ लाख २१ हजार क्विंटल कांदा आवक झाली. त्यात नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची तब्बल ८२ हजार ७५१ क्विंटल आवक झाली. तर पोळ म्हणजेच लेट खरीप कांद्याची १४ हजार ४१४ क्विंटल आवक झाली. उन्हाळी कांद्याची केवळ पावणे पाचशे क्विंटल आवक झाली. सोलापूर जिल्ह्यात गुरूवारी ४२ […]
Solar Pump :शेतात सोलर पंप बसवताना कंपनीला वाहतूक खर्च द्यावा की नाही? जाणून घ्या

Solar Pump : सध्या अनेक शेतकरी वीजेच्या समस्येवर मात करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत सोलर पंप शेतात बसवत आहेत. योजनेसाठी अर्ज केल्यानंतर निवड झाल्यास शेतकऱ्यांना अवघ्या १० टक्के किंमतीत हा पंप शेतात बसवून मिळतो. पण अनेक शेतकऱ्यांना या पंपाबाबत शंका आहेत. त्या जाणून घेऊ यात. दरम्यान शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात […]
Tur bajarbhav: सध्या बाजारात पांढऱ्या आणि लाल तुरीला कसा मिळतोय भाव?

Tur bajarbhav : आपल्याकडे डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान तुरीचे काढणी केली जाते. यंदा नोव्हेंबरमध्ये जी तूर बाजारात आली, तिचे प्रमाण मागच्या वर्षापेक्षा कमी आहे. म्हणूनच यंदा तूर बाजारात भाव खाणार असा विश्लेषकांचा अंदाज आहे. सध्या बाजारात दररोज सरासरी अडीच ते तीन हजार क्विंटल तूरीची आवक होताना दिसत असून बाजारभाव सरासरी साडेसात हजार ते नऊ हजार रुपये […]
डिफेन्स क्रॉप सायन्स चा नवीन फॉर्मुला यलगार+जोरदार औषध एक फायदे अनेक…

✅ विविध व्हायरस व रस शोषक किडींमुळे आपले पीक धोक्यात येऊ शकते.. यासाठी वापरा 🙋♂️डिफेन्स क्रॉप सायन्स चे यलगार+जोरदार याची ट्रिपल ॲक्शन व्हायरस व विविध रस शोषक किडींचा करते एकसाथ संपूर्ण सफाया व वाढवते दर्जेदार उत्पादन.. 🔰 डिफेन्स क्रॉप सायन्स चे यलगार+जोरदार चे फायदे फक्त 4 ते 5 दिवसात चुरडा-मुरडा, कोकडा, बोकड्या, लिफ कर्ल, येलो मोझेक्, अनैसर्गिक ताण […]
Wheat prices : गव्हाचे भाव कमी करण्यासाठी केंद्राचे पाऊल; शेतकऱ्यांच्या गव्हावर काय परिणाम होणार…

देशातील ग्राहकांकरिता धान्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी भारत सरकार गव्हाच्या किमतींवर बारीक नजर ठेवते तसेच आवश्यक असणारे योग्य उपाय अमलात आणते. 2024 च्या रब्बी हंगामात एकूण 1132 लाख मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन झाले असून देशात गव्हाची मुबलक उपलब्धता आहे. एकूण अन्न सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी तसेच साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी, भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित […]
सध्याच्या हवामानात केळी, द्राक्ष, आंब्यांची अशी घ्या काळजी…

केळी बागेस पोटॅश 50 ग्रॅम प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात […]
केंद्र अडचणीत ? शरद पवार महायुतीत आल्यावर अजितदादांचा वाढणार का मान?

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८५व्या वाढदिवशी त्यांचे पुतणे अजित पवार सकाळी त्यांच्या भेटीला गेल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोनच महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांत या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप केले होते. मात्र आता महायुतीची सत्ता राज्यात स्थापन झाल्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने पुतणे अजित पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. […]