✅ विविध व्हायरस व रस शोषक किडींमुळे आपले पीक धोक्यात येऊ शकते.. यासाठी वापरा
🙋♂️डिफेन्स क्रॉप सायन्स चे यलगार+जोरदार
याची ट्रिपल ॲक्शन व्हायरस व विविध रस शोषक किडींचा करते एकसाथ संपूर्ण सफाया व वाढवते दर्जेदार उत्पादन..
🔰 डिफेन्स क्रॉप सायन्स चे यलगार+जोरदार चे फायदे
फक्त 4 ते 5 दिवसात चुरडा-मुरडा, कोकडा, बोकड्या, लिफ कर्ल, येलो मोझेक्, अनैसर्गिक ताण व इत्यादी व्हायरस वर सर्वोत्तम नियंत्रण करते.
☘️ रस शोषक किडींचा संपूर्ण नायनाट करते.
थ्रीप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी व इतर रस शोषक किडींचा संपूर्ण नायनाट करते.
🌱झाडाची थांबलेली वाढ पुन्हा सुरू करते.
जोमदार फुटवे व डेरेदार वाढ होते.
🌸 भरपूर फुल कळी लागते.
फुलगळ व फळगळ थांबून जास्तीत जास्त फुलांचे रूपांतर फळात होते.
🍒फळांचा गुणवत्तेत वाढ..
फळांचा आकार, रंग, वजन, चकाकी व गुणवत्तेत वाढ होते.
🙋♂️100% जैविक व सेंद्रिय..
असल्याने मित्र कीड व मधमाशी साठी पूर्ण सुरक्षित.
🍊🌶️🫑🥒सर्व भाजीपाला पिकांसाठी अत्यंत उपयुक्त.
मिरची, टोमॅटो, पपई, कारले, टरबूज, खरबूज, व इतर सर्व भाजीपाला पिकांसाठी अत्यंत उपयुक्त.
प्रमाण:
100मिली+100+100ग्राम / 200 लिटर पाण्यासाठी
अधिक माहिती/घरपोहोच ऑर्डर करण्यासाठी आम्हाला कॉल करा.
कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा उपलब्ध