Good News Turmeric : हळद उत्पादकांसाठी गुड न्यूज, राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन, असे होणार फायदे

Good News Turmeric:- हळद शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज असून राष्ट्रीय हळद मंडळाची देशात स्थापना झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले. त्यांनी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून पल्ले गंगा रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. मंडळाचे मुख्यालय निजामाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे. मंडळाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त, आयुष मंत्रालय, औषधनिर्मिती विभाग, […]
New Districts In Maharashtra: राज्यात २१ नवीन जिल्हे होणार? पहा कोणकोणत्या जिल्ह्याचं विभाजन होतंय…

New Districts In Maharashtra: महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित असल्याचं बोललं जातंय राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित आहे सध्या अस्तित्वात असलेल्या 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होते येत्या 26 जानेवारीला या संदर्भात अधिकृत […]
Prithviraj Chavan : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांचे नाव चर्चेत, पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीला रवाना..

काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार अशी चर्चा सुरू असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आलंय वरिष्ठांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जातंय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतीश पाटील आणि विश्वजीत कदम यांची नाव सुद्धा चर्चेत आहेत दरम्यान पुढच्या दोन ते तीन […]
Harbhara bajarbhav : हरभऱ्याचे भाव वाढले की घटले? काय सांगतो साप्ताहिक अहवाल

harbhara bajarbhav : लवकरच नवीन हरभरात बाजारात येणार आहे. पण त्याआधी सध्या हरभराच्या किंमतीत सातत्याने चढउतार होताना दिसून येत आहे. त्यातच नुकत्याच एका वृत्तानुसार ऑस्ट्रेलियात हरभऱ्याचे बंपर उत्पादन झाल्याने तो भारतात स्वस्तात मिळण्याची शक्यता असल्याने अनेक सरकार हरभरा आयात करण्याची स्थिती आहे, अशात हरभरा हमीभावापेक्षा कमी जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. दरम्यान […]
Maharashtra weather update : पुढील आठवड्यात राज्यात कशी असेल थंडी; पाऊस पडणार का?

Maharashtra weather update: सध्या उत्तरेकडे थंडी आणि धुक्याचे साम्राज्य असून मागील दोन दिवसांपासून राजधानी दिल्ली आणि परिसराला धुक्याने वेढले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालताना व प्रवास करताना तेथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान सध्या मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात सकाळची आर्द्रता ७० ते ८० % म्हणजे सरासरी इतकी जाणवत आहे. त्यामुळे वातावरण अति ढगाळ नसले […]
जगदंबा मुरघास .

➡️ आमच्याकडे मका मुरघास/ मका कुट्टी विकत मिळेल ➡️पोहोच सुविधा उपलब्ध. ➡️आमच्याकडे उत्तम प्रतीच्या मुरघास बॅग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ➡️ मुरघास/ मका कुट्टी वैशिट्ये ▪️ गाईचे दूध १५ % ते २० % पर्यंत वाढते. ▪️ दुधातील फॅट वाढते. ▪️ दुधातील SNF योग्य लागतो. ▪️ जास्त ऊर्जा मिळते त्यामुळे जनावरांची तब्येत सुधारते. ▪️ जनावरास पचण्यास खूप चांगले […]
kanda bajarbhav : कांदा पुन्हा वधारला; किती दिवस टिकतील बाजारभाव…

kanda bajarbhav : दोन आठवड्यापासून कमी कमी होत जाणारे कांदा बाजारभाव या आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा हळू हळू वाढायला सुरूवात झाली आहे. काल संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच दिनांक १४ जानेवारी २५ रोजी लासलगाव बाजारसमितीत कांद्याचे बाजारभाव पुन्हा वाढलेले दिसून आले आहे. मकर संक्रांतीला राज्यात अनेक बाजारांना सुटी होती त्यामुळे कांदा आवक मर्यादित राहिली. मागील आठवड्यात राज्यात दररोज […]
dhanajay munde : अमित शाहांचा इशारा आणि वाल्मिकवर खूनाचा गुन्हा; धनंजय मुंडेंचा पाय खोलात?

dhanajay munde : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख् यांच्या हत्येनंतर वातावरण अजूनही तापलेले आहे. दरम्यान मराठा मोर्चा आणि मनोज जरांगे यांनी या प्रकरणावर आंदोलनाची भूमिका घेतली असून आतापर्यंत बीडनंतर जालना, परभणी येथे मोठ मोठे मोर्चे या हत्येच्या निषेधात निघाले आहेत. दुसरीकडे देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांसह गावकऱ्यांनीही आंदोलन तीव्र केले आहे. या सगळ्याचा परिणाम […]