➡️ आमच्याकडे मका मुरघास/ मका कुट्टी विकत मिळेल
➡️पोहोच सुविधा उपलब्ध.
➡️आमच्याकडे उत्तम प्रतीच्या मुरघास बॅग विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
➡️ मुरघास/ मका कुट्टी वैशिट्ये
▪️ गाईचे दूध १५ % ते २० % पर्यंत वाढते.
▪️ दुधातील फॅट वाढते.
▪️ दुधातील SNF योग्य लागतो.
▪️ जास्त ऊर्जा मिळते त्यामुळे जनावरांची तब्येत सुधारते.
▪️ जनावरास पचण्यास खूप चांगले आहे.
▪️ मुरघास चालू केल्यास पशुखाद्य वरील खर्च कमी होतो.
▪️ गर्भधारण क्षमता वाढण्यास मदत होते.
▪️ बारा महिने करून ठेवू शकतो त्यामुळे जनावरांना वर्षभर ओला चारा मिळू शकतो.
▪️ एक सारखा आहार असल्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.




