kanda bajarbhav : सोमवारी कांदा वधारला; आठवडाभर राज्यात कसे असतील बाजारभाव?
kanda bajarbhav : आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी पुणे बाजारात कांद्याला सरासरी २ हजार आणि कमीत कमी १३०० रुपये बाजारभाव मिळाला. कालच्या तुलनेत आज येथील बाजारभाव टिकून आहेत. सोमवारी लासलगाव बाजारसमितीत २५०० रुपये प्रति क्विंटल असे वधारलेले दिसून आले. पिंपळगाव बसवंत बाजारात २३५० इतके होते. सोलापूर बाजारात २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते. […]
Ajit pawar : बीड खून प्रकरणामुळे राष्ट्रवादीला पालकमंत्रीपदावर डावलले..
Ajir pawar : बीड खून प्रकरणानंतर राज्यभर आंदोलनाचे इशारे दिले जात असताना आणि भाजपा-संघ परिवारातून धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात वातावरण असताना पालकमंत्री पद वाटपात या प्रकरणी भाजपाची अप्रत्यक्ष भूमिका जाहीर झाल्याचे दिसून आले, म्हणूनच बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. त्यातून भाजपाच्या नेतृत्वाने मंत्री मुंडे यांच्यासह अजित पवार यांनाही इशारा […]