🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे देशी ककोडा (गावरान करटुला , कंटुल) बियाणे व कंद मिळेल.
🔰 घरपोच सुविधा उपलब्ध .
🔰 बी लागवड झाल्यानंतर दीड महिन्यानंतर उत्पन्न चालू होऊन जाते ते साधारण साडेतीन महिने तोडे होतात.
🔰 250 ग्राम मधे 10 गूंठे लागवड केली जाते .
🔰 लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत सर्व प्रकारची माहिती पूरवल्या जाईल व तूम्हाला तुमच्या भागानूसार जवळील बाजार पेठ सांगितली जाईल.