PM Kisan : पीएम किसानचा १९ वा हप्ता खात्यात कधी येणार? नव्याने नावनोंदणी केली का?

PM Kisan : शेतकऱ्यांना पीएम किसानच्या १९ व्या हप्ता खात्यात कधी येणार याची काळजी आहे. हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळू शकतो मात्र त्यासाठी एक काम करणे महत्त्वाचे आहे. ते जर केले नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही. ते महत्त्वाचे काम आहे केवायसी पूर्ण करणे आणि नावनोंदणी करणे. त्यासाठी मुदत आहे ३१ जानेवारी २५ पर्यंत. […]
mirachi,vange,bhendi:काळजी नको, मिरची, वांगे, भेंडीवरील रसशोषक किडीचा बंदोबस्त असा करा.

mirachi,vange,bhendi : या आठवड्यात हवामान कोरडे राहिल असे हवामान विभागाने सांगितले असले तरी अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असते. तसेच पहाटेची थंडी टिकून आहे. त्यामुळे विषम हवामानात भाजीपाला पिकांवर रोग-किडींचा उपद्रव वाढताना दिसत आहे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली […]
Donald Trump America:अमेरिकेत डोनाल्ड ट्रंम्प सत्तेवर आल्यानंतर भारतीय शेतीवर काय परिणाम होणार?

Donald Trump America : दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. मात्र शपथ घेताच अमेरिकेला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मंगळवारी भारताच्या शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आणि सेन्सेक्स घसरला. याचे कारण म्हणजे ब्रिक्स देशांसह अनेक देशांवर अमेरिकेने व्यापार कर लादण्याची घोषणा केली, हा व्यापार कर […]
Tomato market : पुण्यात आज टोमॅटोला काय भाव मिळाला? या बाजारात टोमॅटोला अडीच हजाराचा भाव..

Tomato market: आज दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात पुणे बाजारसमितीत टोमॅटोची २६ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ८०० रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव १२०० रुपये आणि सरासरी १ हजार रुपये असे आहेत. दरम्यान काल बुधवारी दिनांक २२ जानेवारी रोजी टोमॅटोला पुणे बाजारसमितीत सरासरी ८५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला होता. काल या बाजारात टोमॅटोची […]
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा की ३ कारणं अडकवणार ?

Santosh Deshmukh Case: सगळ्यात आधी वाल्मिक कराड चर्चेत आला ते त्याच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे त्यानंतर त्याच्या नावाची चर्चा झाली. वाल्मिक कराड फरार असल्यामुळे मग तो पुण्यात सीआयडी पुढे सरेंडर झाला आणि मागचे 21 दिवस त्याला पोलीस कोठडी मध्ये राहावं लागलं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हाच त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती नियमानुसार 14 […]
kanda bajarbhav : महाराष्ट्र व गुजरातमध्ये कांदा आवक वाढली; भावही टिकून…

kanda bajarbhav: मागील आठवड्यात देशपातळीवरील कांदा आवक कमी राहिल्याने सध्या कांद्याच्या दरात स्थैर्य असल्याचे दिसून येत आहे. संक्रातीच्या सुटीमुळे देशपातळीवरील कांदा आवक १३ ते १५ जानेवारी या दरम्यान १ लाख टन होती. त्यात सर्वाधिक वाटा अर्थातच महाराष्ट्राचा होता. त्याखालोखाल गुजरात आणि नंतर उत्तर प्रदेशच्या कांद्याचा होता. या आठवड्यात पहिल्या तीन दिवसातच त्यात वाढ झाली आहे. […]