Soyabean Market Price:आठवड्याच्या शेवटी सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहेत?

Soyabean Market Price : मागील संपूर्ण आठवडाभर सोयाबीन साधारणत: ४ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विक्री होताना दिसून आले. लातूर बाजारात साधारणत: ४१०० आसपास सोयाबीनचे दर स्थिर राहिले. आठवडा संपत आलेला असताना सोयाबीनच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. आज शनिवार दिनांक २५ जानेवारी २५ रोजी भोकरदन बाजारात पिवळ्या सोयाबीनची १०० क्विंटल आवक झाली. कमीत […]
Flower production : मोह फुलापासून तयार होत आहेत पौष्टिक लाडू..

Flower production : मोहाच्या फुलांचा हंगाम सुरू झाला असून हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता या फुलांपासून पौष्टिक लाडू तयार करण्याकडे वळले आहे. त्यासंदर्भात नुकतेच येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षणही घेण्यात आले. मोहाच्या फुलापासून आयुर्वेदिक औषधीयुक्त लाडू बनवण्याची प्रक्रिया आणि त्याचे प्रशिक्षण काल उमरदरा वाडी तालुका, कळमनुरी येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी श्री महादजी शिरोडकर , […]
St bus:आजपासून ग्रामीण भागातील आवडत्या एसटीची झाली भाडेवाढ; इतकी बसणार झळ

St bus : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ आजपासून दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून लागू झाली आहे. एकूण १५ टक्के भाडेवाढ झाली आहे. वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर […]
kanda market : कांदा वाढला की घसरला, कसा मिळतोय बाजारभाव…

kanda market today: आज शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी पुणे- पिंपरी बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी १ हजार अणि जास्तीत जास्त २२०० रुपये बाजारभाव मिळाला. सरासरी १६०० रुपये बाजारभाव मिळाला. कालच्या तुलनेत आवक कमी असूनही बाजारभाव पडलेले पाहायला मिळाले. काल पिंपरी बाजारात सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल दर होते. दरम्यान सोमवारपासून आजपर्यंत म्हणजेच संपूर्ण आठवडाभर […]
Republic Day : यंदा दिल्लीत प्रजासत्ताकदिनी राज्यातील शेतकरी असणार विशेष पाहुणे..

*Republic Day: यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्रातील शेतकरी, जलयोद्धे, सरपंच अशा अनेक विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि लष्करी सामर्थ्याचा एक अनोखा मिलाफ असेल, ज्यामध्ये संविधान लागू झाल्यापासूनच्या 75 वर्षांवर विशेष भर असेल. राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘लोकसहभाग’ वाढवण्याच्या उद्देशाने, 26 जानेवारी […]
Bapu andhale : बापू आंधळे प्रकरणात महादेव गीते चा व्हिडिओ पुढे,वाल्मिक कराड आणि बापू आंधळे वादात नवा ट्विस्ट..

Bapu Andale : सुरेश धस यांनी लावून धरली आहेत त्याचबरोबर जून 2024 मध्ये झालेल्या सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातही आता नवीन खुलासे होऊ लागलेत आंधळे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून बबन गित्तेचे नाव घेतलं गेलं सध्या बबन गित्ते फरार आहे मात्र बबन गित्तेचा बापू आंधळे यांच्या खुनाशी काहीही संबंध नसल्याचं भाजप आमदार सुरेश दस […]