Lasalgaon Market : लासलगाव बाजारसमितीत शेतमाल व्यवहार होणार डिजिटल

Lasalgaon Market : लासलगाव बाजारसमितीत शेतमालाचे व्यवहार डिजिटल होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याला बाजारसमिती व्यवस्थापनाने प्राधान्य दिले आहे. याबद्दलचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारसमिती म्हणून लासलगाव प्रसिद्ध असून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सर्वात सरस बाजारसमिती म्हणून मागील वर्षी या बाजाराचा गौरवही झाला आहे. आता कांद्यासह, सोयाबीन, मका आणि इतर शेतमालाचे व्यवहार […]

Waqf bill : वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठी बातमी? जाणून घ्या शेत जमिनीबाबत काय परिणाम?

Waqf bill: वक्फ सुधारणा विधेयक सुधारणेसाठी पाठविण्यात आले होते. आज त्या संदर्भात एक मोठी बातमी येत आहे. ती म्हणजे संसदीय समितीने या संदर्भातील विरोधकांनी मांडलेल्या सर्व ४४ सुधारणा फेटाळल्या आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाशी संबंधित १४ सुधारणा मंजूर करण्यात आल्या आहेत. संयुक्त संसदिय समितीचे अध्यक्ष जगदम्बिका पाल यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. […]

onion market:आठवड्याच्या सुरूवातीला कांद्याचे बाजारभाव कसे आहेत? संपूर्ण आठवडाभर कसे असतील बाजारभाव..

Kanda Rate

onion market:आज सोमवारी लासलगाव बाजारात कांद्याची सकाळच्या सत्रात १४ हजार ५०० क्विंटल आवक होऊन कमीत कमी १ हजार तर सरासरी २३५० रुपये बाजारभाव मिळाले. शनिवारी २५ जानेवारीच्या तुलनेत आज कांदा बाजारभावात सुमारे १०० ते दीडशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली. पिंपळगावला कांद्याचे सरासरी दर २२५० रुपये प्रति क्विंटल इतके होते. पुण्यात कांद्याचे सरासरी दर २२०० रुपये […]

हळद बियाणे विकणे आहे.

🔰 सांगलीतील उत्कृष्ठ रोगप्रतिकारक शक्ती असलेले राजापुरी शेलम हळदिचे बेणे आता आपल्या वसमत तालुक्यात उपलब्ध आहेत. 🔰 बेणे बुकिंग सुरू आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा उपोषण,फडणवीस यांची कसोटी..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा अस्त्र काढलंय तसं बघितलं तर मराठा आरक्षणाची मागणी आणि मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण ही ठरलेली बाब मराठा समाजासाठी कुणालाही अंगावर घेण्याची त्यांची तयारी मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्यात यावं हीच मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी यासाठी जरांगे पाटलांनी तब्बल सहा वेळा उपोषण केली […]