mulberry garden:तुती बागेवर दुर्मिळ किटक आढळला; असा करा बंदोबस्त..

mulberry garden

mulberry garden:भारत देशात 6 ते 7 प्रकारचे कोळी किटकांचा तुती बागेवर प्रादूर्भाव होतो, त्यात टेट्रानायचस इक्विटो रोस व टेट्रानायचस लूडिनी हृया होत. कुन्नूर तमिळनाडू येथे प्रथम इयूटेट्रानायचस अरीयंटलीस या कोळी किटकाचा तुती बागेवर प्रादुर्भाव दिसून आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत […]

kanda Market : सोमवारी आवक घटल्याने कांदाचे बाजारभाव वाढले..

kanda market today: रविवारच्या सुटीनंतर सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर राज्यात कांद्याची एकूण २ लाख ७३ हजार क्विंटल आवक झालेली दिसून आली. मागच्या सोमवारच्या तुलनेत ही आवक कमी होती. त्यामुळे आज मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजारभाव टिकून राहिले आहे. लासलगावला ते वाढलेले असून काही ठिकाणी किरकोळ घसरण पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजारात आज सकाळच्या सत्रात सुमारे […]

agriculture Jobs: कृषी विभागाच्या पदभरतीसाठी यादिवशी होणार प्रॅक्टिकल परिक्षा..

agriculture Jobs

agriculture Jobs: कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी व उच्च श्रेणी) संवर्गातील सरळसेवा भरतीच्या ऑनलाईन परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारांची व्यावसायिक चाचणी दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाचे सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे. कृषी विभागाच्या ८ विभागांमध्ये ही चाचणी परीक्षा घेण्यात येणार […]

Maharshtra Weather Update:मॉन्सूनचा भारताला गुडबाय; पण राज्यात पडू शकतो पाऊस

Mansoon Return

Maharshtra Weather Update:देशात ३० मे २०२४ ला आगमन झालेल्या नैरूक्त मान्सूनचे १५ ऑक्टोबर ला निर्गमन झाले. परंतु त्याच दिवसापासून ईशान्य मान्सूनच्या नावाने दक्षिण भारतातील ४ राज्यात स्थिरावून सोमवार दि.२७ जानेवारीला देशातून निघून गेला आहे.       दरम्यान गेल्या १० दिवसापासून किमान तापमानातील चढ उतारासहित,  दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा २३ जिल्ह्यात माफकच थंडी जाणवली, […]

soybean msp: सोयाबीन हमीभाव खरेदीचे पैसे दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर.

soybean msp: सोयाबीनच्या शासकीय खरेदीची मुदत आवश्यकता वाटल्यास ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा वाढणार असून सोयाबीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन-तीन दिवसात पैसे जमा होणार आहेत. दरम्यान सोयाबीन हमीभाव खरेदीचे मूळचे लक्ष्य अजूनही राज्यात पूर्ण झालेले नसून अनेक शेतकरी हमीभाव खरेदीपासून वंचीत आहेत. राज्यात नोंदणी झालेल्या 7 लाख 64 हजार 731 शेतकऱ्यांपैकी 3 लाख 69 हजार 114 […]

Poultry professional : पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा; नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या अफवाच..

Poultry professional : नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातीलकिवळा या एका गावामध्ये काही पक्षांमध्ये बर्डफ्लू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. या ठिकाणी तातडीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्डफ्लूची लागण नाही, असा खुलासा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी केला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. बर्डफ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही […]

Panchnama system : पीक नुकसानभरपाई जलद मिळण्यासाठी आता ई-पंचनामा प्रणाली…

पीक नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी आता राज्यात ई पंचनामा प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी होणार आहे. तशा सूचनाच मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून १०० दिवसांचा कार्यक्रमही ठरवून दिला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. […]

जनावरांसाठी साबण मिळेल.*

 तर मग आजच वापरा प्रत्येक प्राण्यासाठी वरदान असणारा – perfect -5 साबण!  perfect -5 साबनाची वैशिष्ठ्ये पुढील प्रमाणे – 🔰   perfect -5 साबणाच्या वापराने जनावरांच्या त्वचेवर सात दिवस डास, माशी, गोचीड, आणि अन्य त्रासदायक कीटक दूर राहतात. 🔰  जनावरांच्या अंगावर असलेली तांबू, लिका आणि अन्य त्वचा समस्या दूर करण्याचा खात्रीशीर उपाय 🔰  जर जनावरांच्या अंगावर दुखापत अथवा […]

Banana diseases : उन्हाळी केळीवरील रोग टाळायचा? तर आंतरपीक म्हणून तीळ लावा…

Keli lagwad:  उन्हाळ्यात केळी लागवड करताना आंतरपीक म्हणून तीळ पिकाची निवड करा तापमानातील बदल केळी पिकावर होणार नाही. बरेच शेतकरी फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीकडे वळतात किंवा केळी करीत असल्याचं निर्देशनस येत आहे. त्याला कारण असे की गेल्या पाच, सात वर्षांपासून फेब्रुवारीत लागवड केलेल्या केळीला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असून शेतकऱ्याला त्याचा खूप मोठा फायदा होत […]

Soybean market price : सोयाबीन हमीभाव खरेदी मुदत संपणार? त्यानंतर आता कसे असतील बाजारभाव…

Soybean market price : आज सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची १३ हजार ६०० क्विंटल आवक दुपारपर्यंत झाली. कमीत कमी बाजारभाव ३८८५ तर सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतके दिसून आले. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात बाजारभावात घट झाल्याचे दिसून येत आहे. आज अकोला बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजार, हिंगोली बाजारात […]