poultry farming: सध्याच्या वातावरणात कोंबड्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे असे करा नियोजन…

poultry farming:हिवाळ्यात बऱ्याच वेळेस पिण्याच्या पाण्याचे तापमान कमी असल्यामुळे कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण घटते. कोंबड्यांच्या खाद्य सेवनाच्या प्रमाणात पाणी पिण्याचे प्रमाण असणे आवश्यक आहे. साधारणतः योग्य तापमानात कोंबड्या खाद्याच्या दुप्पट पाणी पितात. परंतु हे पाणी पिण्याचे प्रमाण घटल्यास मूत्रपिंडात युरिक अॅसिडचे घनीकरण होते आणि असे युरिक अॅसिड मूत्रपिंड आणि मूत्रवाहिनीमध्ये साठून राहते. कोंबड्यांना गाऊट होतो, […]

Soybean price : हमीभाव खरेदीची मुदत वाढली, पण सोयाबीन भाव पडलेलेच…

सोयाबीनच्या हमीभाव खरेदीची मुदत वाढविल्यानंतरही राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव पडलेलेच दिसून येत आहेत. हमीभाव खरेदीमध्ये अनेक अडचणी असून सरकारी लक्ष्य पूर्ण होईल का याची शंका शेतकऱ्यांना आहे. तर दुसरीकडे याचा अंदाज आल्याने खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांनी कमी भावानेच खरेदी करण्याचे धोरण स्वीकारल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. रविवारी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीला कमीत कमी ३७६९ आणि सरासरी ३९०५ […]

Krishi Yojana:यंदाच्या बजेटमधील धन-धान्य कृषी योजना काय आहे ?

Krishi Yojana : केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये प्रस्तावित केलेल्या विकास उपायांपैकी एक म्हणजे कृषी विकास आणि उत्पादकता वाढवणे. एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात यामधील चार शक्तिशाली इंजिनांपैकी शेती ही एक आहे, असे केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सांगितले गेले आहे. धनधान्य योजनेसह इतर काय योजना आहेत, ते समजून घेऊ पंतप्रधान धन-धान्य कृषी […]

kanda market : पिंपरीला कांदा पोहोचला २९०० रुपयांवर; जाणून घ्या साप्ताहिक आढावा..

kanda market:  आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्यास दिवशी पुण्यातील पिंपरी बाजारात कांद्याने भाव खाल्लेला दिसून आला. सकाळच्या व्यवहारात या बाजारत कांदयाला २९०० रुपये बाजारभाव मिळाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान काल रविवारी पिंपरी बाजारात सरासरी २६०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कांद्याल मिळाले होते. असे असले, तरी संपूर्ण राज्यातील महत्त्वाच्या बाजारात कांदा दर मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीसे घसरलेले दिसून […]

Tomato cultivated : टोमॅटोची देशात किती लागवड झालीय? यंदा कसे असतील भाव..

tomato lagvad : गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे बाजारातील दर घसरताना दिसून येत आहेत. पुणे बाजारात रविवारी टोमॅटोला सरासरी एक हजार तर कमीत कमी ६००रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. खरीपातील लागवड वाढल्याने तसेच हिवाळ्यातील घटलेल्या मागणीमुळे टोमॅटोचे दर घसरले असल्याचे व्यापारी सांगतात. मात्र अनेकांना उत्सुकता आहे की रब्बीची लागवड केलेल्या टोमॅटोला किती दर मिळतील? टोमॅटोची लागवड आणि […]

Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींच्या माध्यमातून मंत्री मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा?*

Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे कवित्त्व अजूनही संपायला तयार नाही. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटचा समजला जाणारा वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाच्या गु्न्हयासह संघटित गुन्हेगारी विरोधातील प्रभावी कलम मकोका लावण्यात आले. त्यानंतर वाल्मिक समर्थकांनी परळीत मोठे आंदोलन केले. दरम्यान या प्रकरणाशी मंत्री धनंजय मुंडे यांचाही […]