Onion seed production : समजावून घ्या कांदा बीजोत्पादनासाठी एकात्मिक परागीभवनाचे महत्त्व…

Onion seed production : कांदा पिकात परागीभवन होऊन बीजधारणा होते. बीजोत्पादनात पराग वाहक म्हणून मधमाश्यांची भूमिका महत्वाची असते. परागीकरण चांगले होण्याकरिता व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीच करावा. फवारणी शक्यतो सायंकाळी करावी. मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी मोहरी, बडीशेप, कोथिंबीर यांसारखी पिके बीजोत्पादन क्षेत्राच्या सभोवती लावावीत. कांदा पीक फुलोऱ्यात […]
Mango paste management: बदलत्या हवामानामुळे आंब्यावर फुलकिडींचा प्रादुर्भाव; असे करा उपाय…

Mango paste management: सध्या कमाल आणि किमान तापमानात तफावत दिसत असून, ती फुलकिडींच्या (थ्रीप्स) वाढीसाठी पोषक आहे. या किडीचा आंबा मोहर आणि फळांवर प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. ही कीड कोवळ्या सालीचा भाग खरवडत असल्यामुळे तो भाग काळा पडतो, पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात. मोहराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात व मोहर काळा पडून गळून जातो. […]
onion market : या आठवड्यात देशात कांदा आवक घटण्याचा ट्रेंड; जाणून घ्या बाजारभाव..

onion market : मागील आठवड्यातम म्हणजेच २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान देशभरात कांद्याची आवक ४ लाख १२ हजार मे. टन इतकी झाली. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे १ लाख ९२ हजार टन, गुजरातमध्ये ९३ हजार टन, मध्यप्रदेशमध्ये २५ हजार ५०० टन, उत्तर प्रदेशमध्ये ४० हजार ६०० टन, कर्नाटकमध्ये २१ हजार ७५१ टन, तेलंगानामध्ये ८ हजार ८०० […]
exports fruits and vegetables:देशातील फळे आणि भाजीपाला निर्यातीत 47.3% ने वाढ…

exports fruits and vegetables:अपेडा’च्या आर्थिक सहाय्य योजनांमुळे देशातील फळे आणि भाजीपाला निर्यातीत 47.3% ने वाढ झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारताची फळे आणि भाजीपाला निर्यात 123 देशांमध्ये पोहोचली तर गेल्या 3 वर्षात 17 नवीन बाजारपेठा जोडल्या गेल्या आहेत. २०३-२४ या वर्षात एकूण फळे आणि भाजीपाला निर्यात ३९११ हजार मे. टन इतकी झाली असून त्यात सर्वाधिक […]
soybean bajarbhav: पामतेलापेक्षाही सोयाबीन तेल स्वस्त; मात्र मागणीही जास्त..

soybean bajarbhav : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाची किंमती पाम तेलाच्या तुलनेत कमी झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच्या अहवालानुसार सध्या पामतेलाला 1035.11 डॉलर प्रति टन तर सोयाबीनच्या तेलाला 981 डॉलर प्रति टन असे दर मिळत आहे. दरम्यान स्वस्त असलेले पामतेल महाग झाल्याने व्यापारी आणि ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली असून देशात सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे. इतकेच नव्हे, […]
strawberry festival: महाबळेश्वरला होणार स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन..

strawberry festival:महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी दि. 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – […]
Devendra Fadnavis : ठाकरे ,शिंदे आणि देवेंद्र फडणवीस , कोणत्या नेत्यांवर काळ्या जादूचे कोणते आरोप करण्यात आले ?

Devendra fadanvis : 2013 मध्ये महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू झाला अशा प्रकारचा कायदा करणार महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. त्यानंतर अनेक राज्यांनी महाराष्ट्राचा अनुकरण करत हा कायदा लागू केला, पण अंधश्रद्धेला विरोध करण्यासाठी पहिल्यांदा कायदा करून महाराष्ट्राने आपलं पुरोगामित्व सिद्ध केलं ,पण तरीही जादूटोणा काळी जादू अघोरी पूजा नरबळी अशा अंधश्रद्धेच्या अनेक घटना […]