Lasalgaon Vinchoor : लासलगाव विंचूरसह महाशिवरात्रीनिमित्त उद्या अनेक बाजारसमित्या बंद..

Lasalgaon Vinchoor : बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र असल्याने राज्यातील अनेक बाजारसमित्यांना सुटी जाहीर झाली आहे. त्यामुळे कांद्यासह भाजीपाल्याचे लिलाव होणार नसल्याचे समित्यांच्या व्यवस्थापनाने कळवले आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव विंचूर उपबाजार समितीसह जिल्ह्यातील अनेक बाजारांना महाशिवरात्रीनिमित्त सुटी आहे. त्यामुळे उद्या बुधवारी कांदा लिलाव होणार नाहीत. तसेच भुसार, तेलबिया आणि शेतमालाचे […]
PM Kisan Yojana : पीएम किसानचा १९ वा हप्ता पाठवून पंतप्रधानांनी फुंकले बिहार निवडणुकीचे बिगूल…

PM Kisan Yojana : लवकरच बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असून त्याची आचार संहिता लागण्यापूर्वीच विविध विकासकामांचा आणि घोषणांचा धडका सध्या तेथे सुरू आहे. यंदाची निवडणूक भाजपासाठी अवघड असून त्यांना कुठल्याही प्रकारे ती जिंकायची असल्यानेच पीएम किसानचा हप्ता तेथून पाठवला गेला अशी चर्चा आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान […]
Chief Minister’s : कोर्टाने शिक्षा सुनावलेल्या कृषीमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष इशारा..

Chief Minister’s : आमचे पीए, ओएसडी, पीएस यांची नेमणूक करण्याचे सुद्धा आम्हाला अधिकार नाहीत, अशी जाहीर खंत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी व्यक्त करून भाजपावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे हे वक्तव्य खोडून काढले असून हा अधिकार मुख्यमंत्र्याचाच असतो असे ठणकावून सांगितले आहे. यापूर्वी अनेक पीए, ओएसडींचा भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे दिसून […]
Devendra Fadnavis : योजनांचा लाभ मिळत नाही? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

Devendra fadnavis : योजनांचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही. मात्र आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. सर्व शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ मिळेल असे त्यांनी नागपूरच्या कार्यक्रमात सांगितले आहे. शेतकरी उत्पादक गटांना रोजगारक्षम कृषी प्रक्रिया उद्योग, ग्रेडींग व्यवस्था आदी समग्र सुविधा पुरवणारी ‘स्मार्ट योजना’ आणली असून त्याचा बहुतांश शेतकरी लाभ घेवून विकास साधत आहेत. […]
Kanda Rate : उन्हाळी कांदा खातोय भाव; लाल कांदाही स्थिरावला, कसे आहेत कांदा बाजारभाव…

Kanda Rate : आज मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पुण्याच्या खेड-चाकण बाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी १५०० रुपये जास्तीत जास्त २५०० रुपये, तर सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर पुणे पिंपरी बाजारसमितीत सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. दरम्यान काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारभाव पुन्हा वर चढल्याचे जाणवले, शनिवारी […]
Devendra Fadnavis : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी १५ हजार येणार…

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 6 हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय 3 हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे […]