Kolhapur Sangli irrigation : कोल्हापूर सांगलीच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी किती पाणी मिळणार ?

Kolhapur Sangli irrigation : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाणी वाटपाचे नियोजन या बैठकीत करण्यात येते. कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चारही मोठ्या सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, दूधगंगा आणि वारणा असे चार मोठे सिंचन प्रकल्प असून […]
Pune division : पुणे विभागात उन्हाळी हंगामासाठी किती आवर्तने मिळणार ?

Pune division : पुणे विभागातील शेतकऱ्यांना यंदा उन्हाळी हंगामासाठी धरणांतील पाण्याचे किती आवर्तने मिळणार याची उत्सुकता आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्याला दोन व […]
Increase in water level : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सिंचनाच्या पाणीपट्टी वाढीला मिळाली स्थगिती..

Increase in water level : शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरील पाणीपट्टी दरवाढीला जुलै २०२५ पर्यंत स्थगिती देण्यात आली होती, ती स्थगिती पुढे अंतिम निर्णय येईपर्यंत कायमच ठेवण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. प्रति हेक्टर ११२२ रूपयेप्रमाणे पूर्वीपासून पाणीपट्टी शेतकऱ्यांना आकारण्यात येत होती. त्यामध्ये १० पट वाढ करून नव्याने आकारणी करण्यात आली होती. परंतु शासनाने जुलै […]
Parbhani University : परभणी विद्यापीठाच्या एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राला सहा राष्ट्रीय पुरस्कार..

Parbhani University: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्र या कार्यालयास राष्ट्रीय पातळीवरील सहा पुरस्कार प्राप्त. सदरील पुरस्कार मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाने (FSRDA) जाहीर केले आहेत. एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राचे कार्य माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि संशोधन संचालक […]
Onion market price : लाल कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यावर; मार्चमध्ये कसे असणार कांदा बाजारभाव?

Onion market price : राज्यात लेट खरीपाच्या लाल कांद्याची आवक आता अंतिम टप्प्यात असून या आठवड्यात कांद्याची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत खूपच घटलेली दिसून आली. दुसरकडे दरातही काही प्रमाणात घसरण झाली, तर आठवड्याच्या शेवटी लाल कांद्याचे दर टिकून राहिल्याचे दिसून आले. दरम्यान उन्हाळी कांद्याची आवक या आठवड्यात होताना दिसत असून उन्हाळी कांदय्ाला सरासरी २२ रुपये […]
Budget Session : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; मंत्री मुंडे आणि कोकाटे राजीनामा देणार?

Budget Session: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज दिनांक ३ मार्चपासून सुरू होत असून अधिवेशनात विरोधक मंत्री धनंजय मुंडे आणि शिक्षा सुनावलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी वाल्मिक कराडचे जवळचे संबंधि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. तर कृषी मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील स्थगितीची सुनावणी […]