Soybean prices market : नाफेडने सोयाबीन बाजारात विकल्याने सोयाबीन बाजारभाव घसरले; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण..

Soybean prices market

Soybean prices market : नाफेडने शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेला सोयाबीन या आठवड्‌यात बाजारात विकल्याने सोयाबीन तेलाचे बाजारभाव गडगडले असून इतर तेलांवरही परिणाम झाला आहे. दुसरीकडे बाजारातील सोयाबीनवरही त्याचा उलटा परिणाम झाला असून या आठड्यात सोयाबीनचे दर किमान २५०० आणि कमाल ३४ रुपयांवर येऊन ठेपले आहेत. या आठवड्‌यात सोयाबीनच्या किंमती अपवाद वगळता ४ हजाराच्या खालीच आहेत. […]

wheat and corn : हवामान कोरडे राहणार; उशिराचा गहू आणि मक्याची अशी घ्या काळजी..

wheat and corn

wheat and corn : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे. त्यानुसार पिकास, फळबागेस, […]

Tomato Rate : टोमॅटोच्या आवकेत घट पण भावात फारशी सुधारणा नाही..

Tomato Rate : मागच्या आठ दिवसांपासून राज्यात टोमॅटोची आवक साधारण ९ ते १० हजार क्विंटलपर्यंत होत आहे. मंगळवारी दिनांक ४ मार्च रोजी राज्यात सुमारे ९ हजार क्विंटल टोमॅटो आवक झाली. पुणे जिल्ह्यात सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. सांगली जिल्ह्यात सरासरी ८७५ रुपये बाजारभाव मिळाला. नगर जिल्ह्यात ८०० रुपये तर ठाणे जिल्ह्यात १२५० रुपये […]

Kanda Rate : देशपातळीवर साप्ताहिक कांदा आवक ११ टक्क्यांनी घटली; दर राहणार टिकून..

Kanda Rate : राज्यातील एकूण आवक काल मंगळवार दिनांक ४ मार्च रोजी सोमवारच्या तुलनेत घटलेली दिसून आली. काल केवळ २ लाख ६ हजार क्विंटल कांदा आवक झाली. नाशिक जिल्ह्यातही लाल कांद्याची आवक घटून काल ती ९० हजार क्विंटल अशी होती. अहिल्यानगर जिल्हयात अवघी ४ हजार क्विंटल आवक होती. दरम्यान काल नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याला सरासरी […]

Chief Minister Shinde : मुंडे, कोकाटेंवरील लक्ष हटविण्यासाठीच औरंगजेब आणि अबू आझमीची खेळी?

Chief Minister Shinde : विधीमंडळाचे अधिवेशन ३ मार्चपासून सुरू झाले, मात्र गुन्हेगार वाल्मिक कराडशी जवळचा संबंध असलेले धनंजय मुंडे आणि शिक्षा ठोठावलेले कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधक सरकारची कोंडी करणार होते. मात्र त्याच वेळेस समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी अगदी अचूक टायमिंग साधत औरंगजेबावर भाष्य केल्याने विरोधकांच्या विरोधाची सर्व दिशा ही अबू […]

state budget : राज्याच्या अर्थसंकल्पात सिंचन, गाळमुक्त धरण आणि सौर पंपाबद्दल होणार विशेष निर्णय…

In the state budget : राज्याचा अर्थसंकल्प आज ५ मार्च रोजी विधिमंडळात मांडला जात असून राज्यपालांच्य अभिभाषणातील मुद्द्यांपैकी शेतीतील सिंचन, सौर पंप, अशा विविध मुद्दयांचा आणि योजनांचा समावेश अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. कृषी सौर पंप:राज्यामध्ये सौरऊर्जा पंपांद्वारे शेतीकरीता पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता ‘मागेल त्याला सौर पंप योजना’ या अंतर्गत, ३,१२,००० सौर पंप बसविले आहेत. […]