Job creation : राज्यात २.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व ९० हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

Job creation : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या ४५ लक्ष कृषी पंपांना मोफत वीज पुरविण्यात येत आहे. डिसेंबर, २०२४ अखेर ७ हजार ९७८ कोटी रूपयांची वीज सवलत या योजनेद्वारे देण्यात आली आहे. नैसर्गिक शेती अभियान: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत २ लाख १३ हजार ६२५ लाभार्थी […]

Grape grower : वाढत्या तापमानात द्राक्ष काढताय? अशी घ्या काळजी..

Grape grower : वाढत्या तापमानात फळकाढणी करणे म्हणजे मण्याची प्रत बिघडविणे होय. काढणीनंतर द्राक्षाची निर्यात किंवा स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याचे नियोजन करताना द्राक्षमण्यांची प्रत टिकून राहणे अत्यंत आवश्यक असते. द्राक्षमण्यातील तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असलेली अवस्था म्हणजेच ‘फळकाढणीचा कालावधी’ होय. ही परिस्थिती साधारणतः सकाळी ११ ते १ ते ११.३० काढलेल्या द्राक्ष फळांमध्ये दिसून येईल. […]

Finance Minister : अजितदादा विक्रमाच्या वाटेवर; अर्थमंत्री म्हणून आज सादर करणार ११ वा अर्थसंकल्प..

Finance Minister

Finance Minister : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या १० रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा ११ वा अर्थसंकल्प असणार आहे. त्यानंतर ते शेषराव वानखेडे (१३ वेळा) यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक (११) वेळा अर्थसंकल्प सादर […]

millet and sorghum : उन्हाळी बाजरीचे तणनियंत्रण आणि ज्वारी काढणीचे व्यवस्थापन असे करा..

millet and sorghum

millet and sorghum : उन्हाळी बाजरी आणि ज्वारीसाठी महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या आठवड्यासाठी पुढील प्रमाणे शिफारस केली आहे. ज्वारीचे व्यवस्थापन: ज्वारीचे पीक जातीपरीत्वे ११० ते १३० दिवसांत काढणीस तयार होते. ज्वारीच्या दाण्याच्या टोकाजवळ काळा ठीपक्याचे लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित अवजारे फुले ज्वारी काढणी यंत्राने करावी व ८ ते […]

Indigenous Cows : देशी गाईंच्या संगोपनामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर; या योजनांचा मिळतोय आधार..

Indigenous Cows : देशी गाईंच्या दुधाचे मानवी आहारात स्थान असतेच, परंतु त्याचबरोबर देशी गाईंचे गोमूत्र व शेण यांचा सेंद्रिय शेतीसाठी महत्त्वपूर्ण उपयोग होतो. त्यामुळे, देशी गाईंच्या संख्येत होणारी घट ही चिंतेची बाब बनली आहे. महाराष्ट्रात देखील यामध्ये घट होत असताना, महाराष्ट्र शासनाने देशी गाईंचे संरक्षण आणि त्यांच्या संगोपनासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. सर्वांनी एकत्र येऊन […]

Kanda bajarbhav : शनिवारी आवक घटूनही कांदा बाजारभाव का घसरत आहेत..

मागील आठवड्यात घटलेली आवक या आठवड्यात पुन्हा वाढू लागली खरी, मात्र शुक्रवारपासून राज्यातील आवक कमी होऊन शनिवारी ती १ लाख ५७ हजार क्विंटल इतकी होती. तर रविवारी आणखी घट होऊन ती ७१ हजार ४६४ क्विंटल वर आली. रविवारी पुणे आणि जुन्नर बाजारात चांगली आवक झाली आणि इतर बाजारात कमी, तरीही बाजारभाव मात्र दोन हजार रुपयांच्या […]

हसेन बाग हायटेक नर्सरी .

☘️ राष्ट्रीय बागवान बोर्ड भारत सरकार मान्य नर्सरी. ☘️ महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यताप्राप्त नर्सरी. 1)सर्व शासकीय लागवडीसाठी प्राप्त नर्सरी२)भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना३)पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना फळबाग लागवड४)महात्मा गांधी रोजगार हमी फळबाग लागवड५)राष्ट्रीय फलोत्पादक अभियान६)सामाजिक वनीकरणफळबाग लागवड 1)सीताफळ: बालानगर2)आंबा:- केशर3) अंजीर: दिनकर4)लिंबू:-साइ शरबती5) मोसाबी: न्यू सेलर6)पेरू:- सरदार/लखनऊ.एल ४९पेरू ,V N R […]

National level award : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार..

National level award : मराठवाड्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाचे (FSRDA) राष्ट्रीय पातळीवरील उकृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाले. हे सर्व शेतकरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राद्वारे नियमित मार्गदर्शन घेतात. सदरील पुरस्कार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन संस्थेमध्ये […]