kanda bajarbhav : हनुमानजयंतीला कांद्याला काय बाजारभाव मिळाला?

kanda bajarbhav : आज हनुमान जयंती असून महावीर जयंतीही आहे. त्यामुळे लासलगाव, निफाड बाजारसमित्यांसह राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये कांदा लिलावाला सुटी आहे. मात्र काही बाजारसमित्यांमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळताना दिसत आहे. आज दिनांक १० एप्रिल २५ रोजी खेड चाकण बाजारसमितीत कांद्याला कमीत कमी ११०० रुपये, जास्तीत जास्त १५०० रुपये आणि सरासरी १३०० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी […]
Aadhaar Card : शेतकरी बांधवांनो, आता आधारकार्डची गरज संपली, कशी ते जाणून घ्या…

Aadhaar Card : शेतकरी बांधवांसह सामान्यांसा आता सरकारी कामांसाठी आधारकार्ड किंवा झेरॉक्स बाळगण्याची गरज उरणार नाही. केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी ओळख प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित केली आहे. ‘फेस आयडी’ म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर आता आधार ओळख म्हणून केला जाणार आहे.नवीन मोबाईल अॅपद्वारे ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली […]
Heat wave : देशात उष्णतेची लाट कायम, राज्यात या भागात पावसाचा अंदाज…

Heat wave : आज १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी दिलेल्या भारतरं हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशभरात तापमानात मोठे चढ-उतार होत असून काही भागांत उष्णतेची लाट आहे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील एकूण तापमान स्थिती पाहता, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, आणि दिल्ली या भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. काल कांडला […]
UPI payment : शेतकऱ्यांसाठी युपीआय पेमेंटबाबत आनंदाची बातमी; असा झाला बदल..

UPI payment : रिझर्व्ह बँकेने (RBI) युपीआय (UPI) पेमेंटची मर्यादा वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांसह सामान्यांना होणार आहे. आता शेतकरी युपीआयच्या माध्यमातून एका व्यवहारात ५ लाख रुपयांपर्यंत पैसे भरू शकणार आहेत. यापूर्वी ही मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत होती. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी फी भरताना किंवा कुटुंबातील आरोग्य सेवांसाठी हॉस्पिटलमध्ये शुल्क भरताना मोठी […]
PM Kisan Yojana : आता पीएम किसानचा पुढचा हप्ता मिळणार नाही, समोर आले असे कारण..

PM Kisan Yojana : शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच २०वा हप्ता तुम्हाला मिळण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे हा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने महत्त्वाची अट घातली आहे. ती म्हणजे, सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ‘शेतकरी ओळखपत्र’ म्हणजेच ‘Farmer ID’ साठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. ही […]
Indian horticulture : भारतीय फलोत्पादन क्षेत्राला आता इस्रायली तंत्रज्ञानाचा हातभार..

Indian horticulture : भारतीय शेती आणि विशेषतः फलोत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी भारत आणि इस्रायल यांच्यात नुकताच नवी दिल्लीमध्ये महत्त्वाचा कृषी सहकार्य करार झाला. या करारामुळे आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची बियाणे, जलसंधारण, आणि सुगीनंतरच्या प्रक्रियेतील नवकल्पना भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. फलोत्पादनातील उत्पादन वाढवणे, कीड नियंत्रण आणि कृषी यांत्रिकीकरण यासाठी इस्रायलच्या सहकार्याचा मोठा उपयोग होणार आहे. राष्ट्रीय […]
Market price of onion : लासलगावला उन्हाळी कांद्याचे बाजारभाव स्थिर; पिंपळगावला वाढ…

Market price of onion : आज दि. 9 एप्रिल रोजी दुपारपर्यंत महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची एकूण आवक 2,07,939 क्विंटल इतकी होती. याच दिवशी लाल कांद्याची आवक 50,505 क्विंटल नोंदवली गेली. उन्हाळी कांद्याला सरासरी म्हणजेच सर्वसाधारण दर 1250 रुपया प्रति क्विंटल मिळाला, तर लाल कांद्याला सर्वसाधारण दर 1150 रुपया प्रति क्विंटल होता. आज सर्वाधिक उन्हाळी […]