Organic turmeric : सेंद्रिय हळद शेतीत क्रांती, विद्यापीठाच्या ‘बायोमिक्स’मुळे शेतकऱ्यांचे दिवस पालटले….

Organic turmeric : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाने विकसित केलेल्या ‘बायोमिक्स’ जैविक खतामुळे हळद पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो आहे. हे बायोमिक्स मातीचा पोत सुधारते, हळदीच्या कंदांची गुणवत्ता वाढवते, तसेच रोगप्रतिकारशक्ती बळकट करते. यामुळे उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ दिसून आली आहे. याशिवाय, हळदीचा रंग, […]

Evaporation : वाढत्या बाष्पीभवनामुळे पिकांना पाण्याची गरज वाढली; तज्ज्ञांचा सल्ला वाचाच…

 Evaporation : वाढत्या तापमानामुळे आणि बाष्पोत्सर्जनाच्या वेगाने शेतातील पीक, फळबागा, भाजीपाला आणि फुलपिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत आहे. याच पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी हवामानाधारित कृषि सल्ला जारी केला आहे. पीक व्यवस्थापन:काढणी झालेल्या हळद पिकाचे उकडणे, वाळवणे आणि पॉलीश करून साठवणूक गोदामात करावी. उन्हाळी भुईमूग […]

hybrid-cows & goats : संकरित गाईंची अशी घ्या काळजी; शेळ्यांसाठीही करा हे उपाय…

hybrid-cows & goats

hybrid-cows & goats : उन्हाळ्यात उष्णतेचा जास्त त्रास गाई-म्हैस, शेळी आणि इतर जनावरांना होतो. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडू शकते, दूध कमी होऊ शकते, आणि प्रजनन क्षमताही कमी होते. हे टाळण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कृषी आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. गाई आणि म्हशींची काळजी कशी घ्यावी?:संकरीत गाई […]

Grape damage : द्राक्ष ‘खरड छाटणी’ योग्य पद्धतीने करा, अन्यथा होईल नुकसान…

Grape damage

Grape damage : द्राक्ष बागेची योग्य वाढ, एकसंध फुटी आणि पुढील उत्पादन चांगले यावे यासाठी खरड छाटणी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. या छाटणीची योग्य पद्धत वापरली नाही, तर पुढे उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा सल्ला इगतपुरी येथील महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी हवामान विभागाने दिला आहे. खरड […]

farmers Special facility : पुणे स्थानकावर शेतकरी आणि सामान्य प्रवाशांसाठी गर्दीच्या प्रवासासाठी ‘ही’खास सोय…

farmers Special facility

farmers Special facility : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे रेल्वे स्थानकावर वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक खास ‘विश्रांती मंडप’ उभारला आहे. हा मंडप फलाट क्रमांक १ जवळच्या व्हीआयपी साइडिंग भागात तयार करण्यात आला असून, प्रवाशांना थांबण्यासाठी ही सुरक्षित आणि आरामदायक जागा उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामागचा उद्देश असा आहे […]

Summer peanuts : उन्हाळी भुईमुगासाठी ‘हे’ तंत्र वापरा; पाणी लागेल कमी आणि उत्पादन वाढण्याची हमी..

Summer peanuts : उन्हाळी भुईमुग पिकाच्या योग्य वाढीसाठी व उत्पादनवाढीसाठी तुषार सिंचन ही आधुनिक आणि परिणामकारक सिंचन पद्धत ठरत आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा, इगतपुरी यांनी दिलेल्या हवामानाधारित सल्ल्यानुसार, उन्हाळी भुईमुग पिकाच्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजे आऱ्या (गाठी) लागणे व शेंगा भरण्याच्या अवस्थेत, तुषार सिंचन केल्यास पिकाची वाढ उत्तम होते, पाण्याची बचत होते आणि उत्पादनात लक्षणीय […]

Weed control : आता मोबाईलद्वारे करा ‘स्मार्ट पद्धतीने’ तणांचा बंदोबस्त…

Weed control : शेतकरी पिकांच्या उत्पादनासाठी मेहनत घेत असताना तण नियंत्रण एक महत्त्वाचे आणि आव्हानात्मक काम असते. तणामुळे पिकांना आवश्यक असलेली सूर्यमाले, पाणी आणि पोषण मिळत नाही, ज्यामुळे पिकांचे उत्पादन कमी होऊ शकते. याशिवाय तणाच्या वाढीमुळे कीटक, रोग आणि पाणी वाया जाणे यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी योग्य उपाय […]

PF account : दिलासादायक,नोकरी बदलली? आता पीएफ खात्यासंदर्भात ही गोष्ट होणार अगदी सोपी…

PF account : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)तर्फे नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी सुविधा जाहीर करण्यात आली आहे. आता पीएफ खातं नवीन नोकरीत गेल्यावर आपोआप तिकडे हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे वेगळा अर्ज, नियोक्त्याची स्वाक्षरी किंवा कार्यालयाची धावपळ टाळता येणार आहे. नवीन काय बदललं आहे? पूर्वी जेव्हा कर्मचारी नोकरी बदलायचा, तेव्हा पीएफ हस्तांतरणासाठी अर्ज भरावा लागायचा […]