Gram bajarbhav : हरभऱ्याने गाठला हमीभाव; कुठल्या बाजारात हरभरा हमीभावापेक्षा जास्त भाव?

Gram bajarbhav : आज दिनांक ३ मे २०२५ रोजी राज्यात हरभऱ्याचा सामान्य बाजारभाव सुमारे ५,६७५ रुपये प्रति क्विंटल मिळाला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रब्बी हंगाम २०२५-२६ साठी हरभऱ्याच्या किमान खरेदी मूल्य (हमीभाव) म्हणजेच ५,६५० रुपये प्रति क्विंटल पेक्षा हा दर किंचित जास्त आहे. आज सर्वाधिक आवक लातूर येथील लाल बाजार समितीत झाली, जिथे ६,०७५ क्विंटल […]

Drip irrigation : ठिबक सिंचन विक्रेत्यांना आता ही गोष्ट बंधनकारक, शेतकऱ्यांना होणार लाभ..

Drip irrigation : ठिबक व तुषार सिंचनसंचांचे केवळ वाटप करून थांबणे पुरेसे नाही, तर शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान योग्यप्रकारे वापरण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे आता या सिंचनसंचांचे वितरण करणाऱ्या कंपन्यांना शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात येणार असून, अशा कंपन्यांना शासनाच्या अनुदानातही प्राधान्य देण्यात येईल, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले आहेत. राष्ट्रीय कृषी […]

Rain forecast : राज्यात पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही…

Rain forecast

Rain forecast : राज्यात ३ मेपासून १० मेदरम्यान काही ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग आणि हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष घाबरू नये, मात्र योग्य ती सावधगिरी अवश्य बाळगावी, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे. या आठवड्यात महाराष्ट्रातील कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, […]

kanda bajarbhav : आठवड्याच्या शेवटी उन्हाळी कांद्याला कसा बाजारभाव मिळाला ?

kanda bhazarbhav

kanda bhazarbhav : आज दिनांक 3 मे 2025 रोजी म्हणजेच आठवडष्याच्या शेवटी दुपारी ४ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची एकूण 92 हजार 344 क्विंटल तर लाल कांद्याची एकूण 7 हजार 239 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये उन्हाळी कांद्याला सरासरी 980 रुपयांचा दर मिळाला, तर लाल कांद्याला सरासरी 772 रुपयांचा दर मिळाला. राज्यात सर्वाधिक […]

Natural farming: ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीसाठी घेतला पुढाकार; पहा सविस्तर…

Natural farming

Natural farming : राज्यभरात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील सुमारे २ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती  (Natural farming) केली जाणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्माच्या वतीने कृषी विभागाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशी माहिती देण्यात आली. जालना जिल्ह्यातील २७०० […]

Sugar industry : केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी नवे धोरण; नव्या बदलांचा शेतकऱ्यांना काय होणार फायदा वाचा सविस्तर…

Sugar industry : यापूर्वी १९६६ मध्ये तयार करण्यात आलेला साखर नियंत्रण आदेश लागू होता. साखर उद्योगासाठी असलेल्या जुन्या आणि कालबाह्य नियमांचा केंद्र सरकारने आढावा घेत, आता साखर (नियंत्रण) आदेश २०२५ चा मसुदा तयार केला आहे. परंतु , उद्योगातील तंत्रज्ञानातील प्रगती व बदलती स्थिती लक्षात घेता नवीन नियामक चौकट तयार करण्याची आवश्यकता होती. या नव्या आदेशाचा […]